दिनांक *२६.०१.२०२२* रोजी बुधवार प्रजासत्ताक दिन व भार���ाचा अमृत मोहोत्सवानिमित्ताने *सचिन सोनावणे ( मनसे) विद्यार्थी सेना प्रभाग अध्यक्ष* ह्यांच्या विनंतीला मान देवुन *एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन व *माझे गोरेगाव* ची टीम ह्यंनी *ध्वजारोहणाचा कार्यक्रमात* उपस्थिती दर्शवली.
दिनांक *२६.०१.२०२२* रोजी बुधवार प्रजासत्ताक दिन व भारताचा अमृत मोहोत्सवानिमित्ताने *विहिंप वाचनालय,शंकर नगर, गोरेगाव (प)* येथे विनंतीला मान देवुन *एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन व *माझे गोरेगाव* *ह्यंनी *ध्वजारोहणाचा कार्यक्रम* संपन्न केला. *
दिनांक *२६.०१.२०२२* रोजी बुधवार प्रजासत्ताक दिन व भारताचा अमृत मोहोत्सवानिमित्ताने *परवीन आपा* ह्यांच्या विनंतीला मान देवुन *एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन आणी माझे गोरेगाव ची टीम उपस्थित होते *ओशिवरा इंडस्ट्रियल इस्टेट* येथिल *ध्वजारोहणाचा कार्यक्रम* संपन्न झाला.🙏
आज दिनांक *२६.०१.२०२२ रोजी बुधवार, प्रजासत्ताक दिन व भारत स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव निमित्त एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन* तर्फे स्थानीक पोलीस स्टेशन गोरेगाव पश्चिम* येथिल उपस्थीत राहून * *वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. थोपटे सर* ह्यांना आपल्या असोसिएशन संदर्भात महिती दिली.
*दिनांक २३ जानेवारी २०२२* रोजी, @ncc_ex कॅ���ेट असोसिएशन तर्फे गोरेगाव येथील ट्रेनिंग व रियुनियन प्रोग्राम* आयोजित केला होता. *मुंबई व ठाणे जिल्ह्यातील* वेगवेगळ्या भागातून एनसीसी एक्स कॅडेट उपस्थित होते.
एनसीसी मधील *कवायती व परेड* चे पुन्हा एकदा प्रत्याशिके केली. #JaiHind
@ncc_ex असोसिएशन च्या विलेपार्ले विधानसभा* क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व एक्स कॅडेट्स ह्यांची बैठक *विलेपार्ले असेंबली कमांडर माधवी कदम* हयांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. एक्स कॅडेटस् परिचय व असोसिएशनच्या कार्य पध्दती वर आधारित विषयांवर चर्चा केली.#jaihind
अभिनंदन @Shramikji
पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री @AUThackeray कृपया नोंद घ्यावी.
२०००किल्ले अभ्यासाचा टप्पा पार पाडणाऱ्या श्रमिक सर ह्यांना देखील @maha_tourism सामील करून घ्यावे ही विनंती.🙏🏼
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ही दीपावली, येणारे भविष्य काळ आपणास व आपल्या परिवारास मानसिक, भावनिक, आर्थिक सुख समृद्धीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
🙏🏮🪔🌹
एनसीसी एक्स कॅडेट कुमारी राजेश्री सुनील कांबळे” यांनी एन सी सी बद्दल विद्यार्थ्यांना म��र्गदर्शन केले त्याचबरोबर "एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन" देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात कशा पद्धतीने कामकाज करते याची थोडक्यात माहिती दिली.