आज अक्षय तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,
हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
माझ्या कडून तुम्हाला,
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा..!"💐🙏
माझे गोरेगाव चे संस्थापक *श्री मिलिंद कापडे भाऊ* यांनी गोरेगाव पश्चिम डी 3 स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅटवरील कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . या वेळेला मिलिंद भाऊंनी भेट घेतली या वेळेला संजीव अग्रवाल यांनी मिलिंद कापडे यांना पुषपगुच्छ देऊन स्वागत केले.