I had the privilege of visiting the inspiring Women-led Zero Waste Project in Dapodi today, a remarkable example of community-driven, sustainable waste management. Launched in the Anandvan and Katevasti areas by the PCMC in partnership with CYDA and Aakar Solutions, this initiative collects household waste from over 400 homes daily, transforming it into compost through semi-automated processes.
This project not only promotes environmental sustainability but also empowers local women by providing them with dignified employment opportunities. It aligns perfectly with PCMC’s vision for a cleaner, more inclusive city.
I am pleased to share that PCMC plans to replicate such initiatives across the city in the coming months, ensuring that more communities benefit from sustainable practices and inclusive economic opportunities.
Together, let’s build a greener and more equitable Pimpri Chinchwad.
@PCMCSarathi@MAHA_UDD
#ZeroWaste #WomenEmpowerment #SustainableLiving #MyPCMC
मनोहर उर्फ संभाजी भिडे याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक झालीच पाहिजे.राष्ट्रपिता,राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांच्याबद्दल अनादर असलेल्या, सतत या तिन्हींच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडे सारख्या प्रत्येक राष्ट्रद्रोही माणसाला अटक व्हावी
https://t.co/lezE1jymaX
हे वर्षापूर्वीच ट्विट.
भाजप हा महाराष्ट्रद्रोहीयत हे लपून नाही.
आज किड्याने परत गरळ ओकलीय अस पेपरात आलय.
आता ह्या किड्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करून अटकेची मागणी करायची का ?
महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था पहा.
महिनाभरात रस्त्या अभावी दोन मृत्यू !
रुग्णवाहिकांची संख्या कधी वाढणार? डॉक्टर गावात कधी पोचणार?
ही परिस्थिती बदलायला या लिंकवर क्लिक करा. पेटिशन साईन करा.
https://t.co/acYcTljR2f
@abpmajhatv@CMOMaharashtra@TanajiSawant4MH@Dev_Fadnavis
२०२४ मध्ये भाजपला सत्तेत येण मुश्किल होत असल तरी ते अजून किती आग पसरवतील सांगता येत नाही. प्रत्येकाचा काळ असतो. यांचा काळ ही भरत आलाय अस दिसतय.(९)
#Manipur#ManipurViolence#मराठी#marathi#मणिपुर
#मनुवादीमानसिकता
स्त्रीच्या शरीराची विटंबना करणं, नग्न करून धिंड काढणं, सामूहिक बलात्कार करणं, म्हणजे ती ज्या समुदायाची स्त्री आहे, त्या समुदायाच्या इज्जतीवर हल्ला करण्यासारखं असतं, समुदायाची मानहानी, नाचक्की करणं, विरोध दर्शवन समजल जात. (१)
होत आहे.आणि याची कुठेही नोंद नव्हती, आरोपींना पकडन लांब राहील आणि आता व्हिडीओ समोर आल्यावर मोदींच भाषण ही होत आणि आरोपीला पकडन्याची कारवाईही होते. स्वतची कातडी किती जरी यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आता लोकांना कळून चुकलय. ट्विटरवर #ResignModi च ट्रेंड चालूये(८)
मध्य प्रदेश मध्ये एक शुक्ला नावाचा ब्राह्मण व्यक्ती एका आदिवासी व्यक्ती वर मुतला.
हे फाशीच्या शिक्षे इतके भयानक कृत्य आहे.
मानवी प्रतिष्ठा ही सर्वोच्च असते
पण बाकी इतरांना ही विनंती की तुम्ही त्या घटनेचा व्हिडिओ वा फोटो शेयर करून पीडीताच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवत आहात.टाळा ते.