बॅकलॉगचे पेपर्स प्रोक्टर पद्धतीने घेऊ नये. ऑनलाईन परीक्षेत अनेक अडचणी येत आहेत, यात या पद्धतीमुळे नव्या समस्या निर्माण होतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा नाहक त्रास होईल. प्रशासनाने पूर्वीच्या पध्दतीने बॅकलॉगची परीक्षा घ्यावी, ही विनंती.
@SPPUSUofficial@samant_uday@satyajeettambe
@prajaktdada सर परीक्षा कॅमेराद्वारे घेऊ नये ही सूचना सर्वच विद्यापीठांना करा. शिवाजी विद्यापीठाने बॅकलाॅगची परीक्षा online की offline घ्यायची ही जबाबदारी काॅलेजवर सोपवली आहे. पण काॅलेजनी परीक्षा online घेतली पाहीजे, नाहीतर विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका आहे. कारण कोल्हापूरात कोरोना वाढत आहे.
@SiddharthSIngle@samant_uday @masu4justice अंतिम वर्षासोबतच प्रथम आणी व्दितीय वर्षातील ATKT/ BACKLOGच्या सर्व विद्यार्थयांच एकच मत आहे की परीक्षा ह्या ASSIGNMENT BASEDच झाल्या पाहीजेत
परीक्षा विद्यार्थयांना द्यायच्या आहेत म्हणून विद्यार्थयांच मत जाणून घ्या
.@CMOMaharashtra your cabinet minister of @INCIndia Mr.@AmitV_Deshmukh is not vocal about medical students grievances, he is not giving justice to his portfolio, take responsibility and ask him to give resignation.We need literate Minister. @masu4justice @MSWA123@RahulGandhi
Sir, students are pleading for postponement of exams, due to the apprehensions that they rightly have in the present pandemic & flood situation. But, unfortunately their pleas have gone unheard.The disturbing & sorry state of our education system is in the hands of most of those
Nothing happens by tweeting, now is the time for a vigorous movement.
Still PM @narendramodi ji is silent. The time has come to show a strong student power to this anti-student government. We final year students are under tremendous stress.
Plz #CancelFinalYearExams 🙏
@Swamy39