विद्यार्थ्यांचे व त्यायोगे राष्ट्राचे भवितव्य घडविण्यासाठी परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष असणे अत्यंत आवश्यक आहे. भ्रष्टाचार मुळे संपूर्ण देश पोखरत चालला आहे आणि राष्ट्रनिर्माणात अतिमहत्वपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. #NEETPaperLeak
@CMOMaharashtra@MSEDCL
महावितरणचा भोंगळ कारभार: ग्राहकाच्या जीवाशी खेळ! ⚡😡
नांदेडच्या सिडको भागातील (शिवाजी चौक) ही धक्कादायक घटना. रात्री पावसामुळे घरासमोरील खांबावर शॉर्टसर्किट झालं आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे माझ्या घरात वीज उतरली! लोखंडी रॉड अक्षरशः
❌ सकाळी साडेसहा पर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही.
❌ आधी लेखी तक्रार देऊनही महावितरणने याकडे दुर्लक्ष केले होते.
वीज बिल वसुलीसाठी वाघासारखे येणारे कर्मचारी, संकटकाळी मात्र गायब असतात. आम्हाला स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून वीज जोडणी करावी लागली. जर काल कोणाचा जीव गेला असता, तर
अब समय आ गया है कि युवा अपनी आवाज़ बुलंद करें।
UGC से जुड़े फैसलों को वापस लिया जाए और शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता व समान अवसर सुनिश्चित किए जाएँ।
साथ ही, SC/ST Act जैसे कानूनों को खतम करो ताकि न्याय सभी के लिए संतुलित और समान बना रहे।
अब समय है कि सभी सनातनी एकजुट होकर अपने अधिकारों और न्याय की बात मजबूती से रखें।
जय परशुराम 🚩
जय सनातन 🚩
#kalakanoon_scst_act
UGC अपने विभाजनकारी guidelines को वापिस ले!
इसके लिए मैने https://t.co/9ORVkUvwBy पर एक pitition (याचिका) दाखिल की है। कृपया आप इसपर हस्ताक्षर करने का कष्ट करें!
Can you add your signature? ✍️
https://t.co/Ct5qFk71JB
@ChDadaPatil " प्राध्यापक बसलेत रस्त्याला, दादा हात लावा बसत्याला !"
"बातें नहीं, काम करो, अध्यापक भरती जल्द करो!"
"केवल वादे क्यों? अब हक़ की बात करो, उठो और संघर्ष करो!"
पूरे झाले केवळ आश्वसन, आता राष्ट्र उभारणी चा पाया असणाऱ्या अद्यापकांना न्याय दया. १००%प्राध्यापक भर्ती करा.