साहेब न्याय द्या.
- पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत निवड होऊन दहा महिन्याचा कालावधी उलटला तरी नियुक्ती मिळाली नाही.
- पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे दि.03.12.2024 पासून आजतगायत धरणे आंदोलन सुरू आहे.
- समस्त वंचित भावी शिक्षक
@dadajibhuse@Dev_Fadnavis@mieknathshinde
@CMOMaharashtra सदर व्हिडिओ हा पुणे आयुक्त कार्यालय समोर चालू असलेल्या अन्न त्या उपोषणाचा आहे रयत शिक्षण संस्थेत पवित्र पोर्टल मार्फत निवड होऊन जवळपास एक वर्ष झाली तरीही नियुक्ती मिळत नाही मुख्यमंत्री साहेबांनी याकडे कृपया लक्ष घालावे
@CMOMaharashtra हा व्हिडिओ पुणे आयुक्त कार्यालय समोर चालू असलेल्या अन्न त्याग आमरण उपोषणाचा असून उपोषणकर्त्यांची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे सदर उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून याची जिम्मेदारी पूर्णपणे शासनाची आहे https://t.co/p0JhlRYdVJ
पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या 800 शिक्षकांची रयत शिक्षण संस्थेमधील नियुक्ती रखडली आहे. त्यांना त्वरित रयत शिक्षण संस्थेत नियुक्ती द्या अथवा सरकारी शाळांमध्ये त्यांना नियुक्ती द्या. बेमुदत धरणे आंदोलनाला संवेदनशीलता दाखवा.
@dvkesarkar@mieknathshinde@Dev_Fadnavis
महाराष्ट्र सरकारने बेरोजगार शिक्षकांचा अंत पाहू नये. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या 800 शिक्षकांना रयत संस्था सोडून इतर आस्थापनेवर नियुक्ती तात्काळ द्या अन्यथा ते उपोषण करतील . त्यांचे बरी वाईट झाल्यास शासन जबाबदार असेल.@dvkesarkar