.प्रधानमंत्रीजी,
महाराष्ट्र सरकारने पिछले 7 महिनोसे हम 801 उच्चगुणप्राप्त अभियोग्यताधारको को रयत शिक्षण संस्था मे चुने जाणे के बावजुद आजतक नियुक्ती नहीं दि हैं.!
आप हम सभी 801 छात्रको आस्थापना बदल के नियुक्ती देंगे यह आस लगाये बैठे है.!
@PMOIndia@RahulGandhi@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis दि. २३ सप्टेंबर २०२४ पासून आमरण अन्नत्याग उपोषण
पवित्र पोर्टल 2022 मार्फत रयत शिक्षण संस्थेसाठी शिफारस पात्र केलेल्या पण सात महिन्यापासून नियुक्तीपासून वंचित असलेल्या एकूण 801 उमेदवारांना तात्काळ आस्थापना बदलून नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत @Dev_Fadnavis@mieknathshinde
@Dev_Fadnavis मा.शिक्षणमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आस्थापना बदलून द्या तात्काळ, मग सांगा इतिहासातील सर्वात मोठी भरती ..... 2022 सुरू झाली शिक्षक भरती 2024 पण पूर्ण होईना अजून 3 वर्ष पुढे शिक्षण सेवक ... शिक्षण सेवक बंद करा गतिमान महाराष्ट्रात शिक्षकच मागे नका ठेवू
@mieknathshinde@Shivsenaofc@DrSEShinde मा.शिक्षणमंत्री साहेब आस्थापना बदलून द्या तात्काळ, मग सांगा इतिहासातील सर्वात मोठी भरती ..... 2022 सुरू झाली शिक्षक भरती 2024 पण पूर्ण होईना अजून 3 वर्ष पुढे शिक्षण सेवक ... शिक्षण सेवक बंद करा गतिमान महाराष्ट्रात शिक्षकच मागे नका ठेवू