@dvkesarkar
शिक्षक भरती 2022 पासून अजूनही सुरूच आहे.पाञता सिद्ध करून सात महिन्यांपूर्वीच निवड यादीत नाव येवूनही आणखी रयत शिक्षण संस्थेत नियुक्ती मिळत नाही.* हे युवकासाठी खूप चिंतेची बाब झाली असून ही अशोभनीय गोष्ट आहे याकडे आपण लक्ष द्या.आणि तात्काळ नियुक्त्या द्या.
@PawarSpeaks रयत शिक्षण संस्था, सातारा येथे 801 शिक्षकांची निवड पण नियुक्ती नाही. न्यायालयीन प्रकरणामुळे शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित.सरकार आणि संस्था यांचे पूर्ण दुर्लक्ष
न्याय द्या
@PawarSpeaks आदरणीय पवार साहेब...
भर पाण्या पावसात आम्ही लहान चिमुकल्याला घेऊन गेल्या 10 दिवसापासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. आमची आपल्याच रयत शिक्षण संस्थेत निवड झाली आहे पण नियुक्ती नाही. आपणच आम्हाला न्याय देऊ शकता. आम्हालाही आता न्याय दया ही नम्र विनंती..🙏🏻