#801_Teachers_recruitment
शिक्षण सेवक पदाची एक वर्ष वाढवून,एक वर्षाची सीनियरिटी कमी होऊन, एक वर्षाचा पगार गमावून 801 शिक्षकांच्या हाती काय लागले? यांचा काय दोष होता? शासनाच्या चुकीची शिक्षा या शिक्षकांना का?
@Dev_Fadnavis@dadajibhuse@mieknathshinde https://t.co/CKatDHm6Qr
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षण मंत्री यांना विनंती आहे की 801 शिक्षकांच्या प्रलंबित नियुक्तीसंबंधी त्यांनी वेळीच दखल देऊन यावर तोडगा काढावा व त्यांना तुमच्या हातातून नियुक्तीपत्रे या आठवड्यात स्वीकारण्याची संधी द्यावी.@Dev_Fadnavis@dadajibhuse@mieknathshinde@AjitPawarSpeaks
14 जानेवारीच्या चर्चेत शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की तुमच्यावर अन्याय झाला आहे.जर अन्याय झाला आहे तर तो दूर करण्यासाठी इतकी वाट पाहायचे कारण काय?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना विनंती आहे 11 फेब्रुवारी पर्यंत हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा आंदोलन अटळ.
शिक्षणसेवकांनी काय गुन्हा केलाय साहेब🤔 इतकं शिकूनही तीन वर्ष कंत्राटवर काढायचे आणि फक्त गुजरात आणि महाराष्ट्रमध्येच का❓त्यांचा कालावधी कमी करा आम्ही तुमचा जाहिर सत्कार करू आणि पुढच्या वेळी तुम्हालाच शिक्षणमंत्री बनवू💯 @dvkesarkar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@FinMinIndia
# आज उपोषणाचा ५ वा दिवस...
उपोषणकर्ते उपचारासाठी तयार नाहीत....आपला जीव दावाला लावणाऱ्या या योद्ध्यांना मानाचा मुजरा......शिक्षणमंत्री केसरकर साहेब यांनी सर्व 801 शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पुढील दोन दिवसात सुरू करावी असे आदेश दिले आहेत.त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी
# आज उपोषणाचा ५ वा दिवस...
उपोषणकर्ते उपचारासाठी तयार नाहीत....आपला जीव दावाला लावणाऱ्या या योद्ध्यांना मानाचा मुजरा......शिक्षणमंत्री केसरकर साहेब यांनी सर्व 801 शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पुढील दोन दिवसात सुरू करावी असे आदेश दिले आहेत.त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी
नमस्कार, मायबाप सरकार व आयुक्त प्रशासन आज अन्नत्याग उपोषणाचा चौथा दिवस आहे. उपोषण करणाऱ्यांची तब्येत आता खूपच बिघडत चालली आहे. आमची दखल का घेतली जात नाहीय?जर आज काही निर्णय घेतला नाही तर आम्हाला इच्छा मरणाची आपल्याकडून परवानगी द्या.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks