*अत्यंत दुःखद घटना😢* *नवनियुक्त शिक्षण सेवक, जिल्हा परिषद हायस्कूल देवरी जि प गोंदिया येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे अपघाती निधन😭.*
*त्यांना अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली💐* शिक्षणसेवका कडे @dadajibhuse लक्ष देणार आहात की नाही @CMOMaharashtra
अजून एका शिक्षणसेवकांचे अपघाती मृत्यू, गोंदिया जिल्हापरिषद हायस्कूल देवरी प स देवरी येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे आज सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला..!
शिक्षण सेवक असल्याने कोणत्याही प्रकारे सेवा संरक्षण नाही, विमा योजना नाही, अनुकंपा सुविधा नाही.
हे सर्व अधिकार शिक्षण सेवकांचे असूनही त्यांना वेठबिगारी करावी लागते तेही 16 हजार महिन्याकाठी....!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब सरांच्या परिवाराला आधार दया, आर्थिक मदत,नौकरी देऊन तेवढ शिक्षण सेवक रद्द करा.
@RRPSpeaks@Sujat_Ambedkar@AjitPawarSpeaks
I fully support the demands of the IBPS and SBI exam aspirants for transparency in bank exams.
#IBPS are conducting exams without any transparency, wherein no answer key is provided, and raw scores and the normalisation formula are not disclosed. Moreover, widening gap between advertised vacancies and final recruitment is very serious.
IBPS cannot play with the future of the aspirants. When SSC, UPSC, Railway exams can be publish raw scores and answer keys, why IBPS cannot?
IBPS should amend the exam structure to meet the very valid demands of the aspirants —
• Release of official answer keys post-examination;
• Raw scores and marksheets for every candidate
• Disclosure of the normalisation formula
• Explain dispensaries in vacancies
#ibpsnormalizationissue
परीक्षा परिषदकडे वारंवार मागणी केली , श��क्षकभरती परीक्षा एकाच सत्रात एका दिवशी घेण्यात यावी विनाकारण परीक्षार्थीचा जीव दावणीला लावू नका..!
राज्यातील सर्व परीक्षार्थीची मागणी होती तरीही त्यांनी सकाळी 8 AM पासून परीक्षा घेतली त्यात मुलांच्या सोयीचे सेंटर दिले नाही.
1/2
There is a dangerous situation in Maharashtra due to the heavy rain, and government and administration how can it see our threats, they must postpone each and every exam basically TAIT 2025.
शिक्षकभरती TAIT 3 परीक्षा परिषद आयोजन 24 मे ते 5 जून दरम्यान होणार असून त्याच काळात UPSC,MPSC मुख्य,MPSC पूर्व,MPSC संयुक्त परीक्षा ,डीएड, बीएड, MED,YCMU परीक्षा अन्य विद्यापीठ परीक्षा ��काच वेळी येत असून त्या सर्व परीक्षा देणारे विद्यार्थी एकच आहेत!
@dadajibhuse
@mieknathshinde
📌📌
*लाडकी बहीण’ योजना = ३६ हजार कोटीं रु #MaharashtraBudget*
*- आरोग्य = ३८२७ कोटी रु*
- *वैद्यकीय शिक्षण = २५१७ कोटी रु*
- *शालेय शिक्षणासाठीची तरतूद = २९५९ कोटी रु*
- *उच्च व तंत्र शिक्षण आदींसाठी = ३०९८ कोटी रु*
*Freebies are more important than health & education.*