#मटामालिका#मान्सूनच्याक्षेत्रातून भाग १०
अत्यल्प पावसामुळे राजस्थानी नागरिकांचे सातत्याने देशभर स्थलांतर झाले. मात्र, भूजलाच्या रूपाने पाण्याचा नवा स्रोत सापडल्यावर पोखरण ते जैसलमेर क्षेत्रात अनेक कुटुंबे आपल्या गावी परतत आहेत. #ProjectMeghdoot
* मालिका समाप्त
#मटामालिका#मान्सूनच्याक्षेत्रातून भाग ८
पश्चिम राजस्थानचे मोठे क्षेत्र असे आहे, जिथे दशकातून एकदाच मोठा पाऊस होतो. नद्या, तलाव क्वचितच भरतात. अशा भागातून देशाच्या विविध प्रदेशांत लोकांचे स्थलांतर होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. #ProjectMeghdoot#Rajasthan
Recently Team #ProjectMeghdoot interviewed former and current directors of Meteorological Centre of @Indiametdept at #Bhopal. It was very informative discussion with Dr Dubey, Dr Balsubramanian & Dr Ved Prakash about Monsoon in #MadhyaPradesh
प्रोजेक्ट मेघदूतचे हे दहावे वर्ष आहे. यंदा आम्ही कोअर मॉन्सून झोन (मॉन्सून क्षेत्र) म्हणजेच ओडिशा ते राजस्थान या प्रदेशातील मॉन्सूनचे परिणाम अभ्यासत आहोत. या प्रवासातून समोर येणारी माहिती #मटामालिका#मान्सूनच्याक्षेत्रातून मधून पुढील काही दिवस प्रसिद्ध होईल. #ProjectMeghdoot
मॉन्सून भारतासाठी कसा महत्वाचा आहे, प्राचीन, ऐतिहासिक नोंदी काय सांगतात, प्रोजेक्ट मेघदूतचे काम कसे चालते, या प्रकल्पांतर्गत देशभर फिरताना आम्हाला मॉन्सूनची कोणती वैशिष्ट्ये दिसली यांबाबत ऐका थिंक बँकच्या या व्हिडीओमध्ये -
https://t.co/Npm97yTm2b
प्राचीन सरस्वती नदीच्या मार्गाने आम्ही २०१३ मध्ये मॉन्सूनचा मागोवा घेतला होता. त्या संपूर्ण प्रवासातून सरस्वतीबद्दलची जी माहिती आणि वास्तव समोर आले त्याचे सविस्तर वर्णन करणारा हा व्हिडीओ नक्की बघा. #ProjectMeghdoot#SaraswatiRiver#Monsoon
https://t.co/ZJpvEsOD9r
५ जुलै २०: दुपारी २:३०
मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, कर्जत, माथेरान, तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील २४ तासांत काही ठिकाणी झाडे, भिंती पडणे, उतारावरील जमीन, तसेच रस्ते खचणे, डोंगरावरून माती, दगड घसरून येणे आदी घटना घडू शकतात. #weather#Alert@CMOMaharashtra
केरळ ते महाराष्ट्र असा २०११ मध्ये आम्ही मॉन्सूनचा पाठलाग केला होता. त्या अभ्यासदौऱ्याचे अनुभव कथन करणारा हा व्हिडीओ. प्रोजेक्ट मेघदूतची शोधयात्रा (भाग १) #projectmeghdoot#monsoon#मॉन्सून#मराठी
https://t.co/WRBCkR1PQF
२०११ पासून आम्ही प्रोजेक्ट मेघदूतअंतर्गत देशाच्या विविध प्रदेशांत फिरून मॉन्सूनचा अभ्यास करीत आहोत. नऊ वर्षांतील काही निवडक प्रवासांचे प्रसिद्ध झालेले लेख ऑडियो स्वरूपात प्रवासातील छायाचित्रांसह घेऊन येत आहोत. लवकरच. #chasingthemonsoon#Monsoon#projectmeghdoot