Top Tweets for #ProjectMeghdoot
Proud to be a part of Bhartiya Vidnyan Sammelan 2023 #BVS23 - #Ahmedabad organised by Vijnana Bharati and Govt of Gujarat. Team CCS @scienceccs has displayed findings of #ProjectMeghdoot and information about Ancient Indian #Astronomy in the exhibition.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने भारतीय मॉन्सूनवरील आगामी दोन पुस्तकांची घोषणा !
मॉन्सूनविषयी कुतूहल असणाऱ्या सर्वांसाठी.
#Monsoon #Book #ProjectMeghdoot #CitizenScience #Sanshodhan

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग १०
अत्यल्प पावसामुळे राजस्थानी नागरिकांचे सातत्याने देशभर स्थलांतर झाले. मात्र, भूजलाच्या रूपाने पाण्याचा नवा स्रोत सापडल्यावर पोखरण ते जैसलमेर क्षेत्रात अनेक कुटुंबे आपल्या गावी परतत आहेत. #ProjectMeghdoot
* मालिका समाप्त

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग १०
अत्यल्प पावसामुळे राजस्थानी नागरिकांचे सातत्याने देशभर स्थलांतर झाले. मात्र, भूजलाच्या रूपाने पाण्याचा नवा स्रोत सापडल्यावर पोखरण ते जैसलमेर क्षेत्रात अनेक कुटुंबे आपल्या गावी परतत आहेत. #ProjectMeghdoot
* मालिका समाप्त

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग ९
मारवाडमधील वाळवंटी क्षेत्रात घट, लागवडीचे क्षेत्र वाढले. वारा मुख्य कारण. वाढते हरितक्षेत्र, सिंचनाच्या सुविधांचाही परिणाम. #ProjectMeghdoot

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग ८
पश्चिम राजस्थानचे मोठे क्षेत्र असे आहे, जिथे दशकातून एकदाच मोठा पाऊस होतो. नद्या, तलाव क्वचितच भरतात. अशा भागातून देशाच्या विविध प्रदेशांत लोकांचे स्थलांतर होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. #ProjectMeghdoot #Rajasthan

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग - ७
भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत पुण्यातील आयआयटीएमच्या पुढाकाराने मध्य प्रदेशमध्ये 'ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड' #ART विकसित करण्यात येत आहे. #ProjectMeghdoot

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग - ७
भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत @moesgoi पुण्यातील आयआयटीएमच्या @iitmpune पुढाकाराने मध्य प्रदेशमध्ये 'ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड' #ART विकसित करण्यात येत आहे. #ProjectMeghdoot @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @suneetMT

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग - ६
नर्मदेच्या खोऱ्यातील शेतकरी सोयाबीन सोडून भूजलावरील भातशेतीकडे वळले आहेत. #ProjectMeghdoot @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @suneetMT @Matapune

Recently Team #ProjectMeghdoot interviewed former and current directors of Meteorological Centre of @Indiametdept at #Bhopal. It was very informative discussion with Dr Dubey, Dr Balsubramanian & Dr Ved Prakash about Monsoon in #MadhyaPradesh

Recently Team #ProjectMeghdoot interviewed former and current directors of Meteorological Centre of @Indiametdept at #Bhopal. It was very informative discussion with Dr Dubey, Dr Balsubramanian & Dr Ved Prakash about Monsoon in #MadhyaPradesh @ProjectMeghdoot @Hosalikar_KS

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग - ५
२२- २३ ऑगस्टला मध्य प्रदेशमध्ये झालेला पाऊस असामान्य होता. 'डीप डिप्रेशन' गेल्या काही दशकांत प्रथमच भोपाळजवळ पोचले. #Monsoon #ProjectMeghdoot #mayureshgp @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @Matapune

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग ४
छत्तीसगडचा मैदानी प्रदेश म्हणजे तलावांचे क्षेत्र. गेल्या दीड हजार वर्षांत या भागात राजांनी आणि लोकांनी हजारो तलाव खोदले. पावसातील चढ- उतारांमध्ये आजही हे गावतलाव उपयुक्त आहेत. #ProjectMeghdoot #Monsoon @ParagKMT @ShreedharLoniMT @Matapune

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग ३
मॉन्सूनच्या पावसाशी जुळवून घेण्याचे किनारपट्टीच्या शेतीला आव्हान. #ProjectMeghdoot #Monsoon #farming #Odisha @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @suneetMT @Matapune

#मटामालिका #मान्सूनच्याक्षेत्रातून भाग २
महाचक्रीवादळाने बदलले भौगोलिक आणि प्रशासकीय चित्र. #ProjectMeghdoot #Monsoon #Odisha #Cyclone

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.4M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.2M followers

X 
@x
60.8M followers















