महाराष्ट्र सायबर तर्फे सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की,
140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांका वरून आलेला फोन कॉल रिसीव केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे जे संदेश समाज माध्यमावर फिरत आहेत. त्या संदेशामध्ये (1/n)
2/2 पो.उ.नि. पदी चुकीची व अयोग्य निवड करणारा मागिल सरकारचा दिं 22/04/2019 चा शासन निर्णयाची या कर्तव्यदक्ष सरकारने अमलबजावणी न करता त्याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी व तत्कालीन सरकारचा हा शासन निर्णय त्वरित रद्द करवा व हजारो पोलिस बांधवाना न्याय द्यावा ही विनंती.
2/2 पो.उ.नि. पदी चुकीची व अयोग्य निवड करणारा *मागिल सरकारचा* *दिं 22/04/2019* चा *शासन निर्णयाची* या कर्तव्यदक्ष सरकारने अमलबजावणी न करता त्याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी व तत्कालीन सरकारचा हा शासन निर्णय त्वरित रद्द करवा व हजारो पोलिस बांधवाना न्याय द्यावा ही विनंती.
API Nilesh Khedkar from @NagpurPolice has successfully cleared the #MPSC exam. He is selected as an Assistant Director, Maharashtra Finance and Accounts service. Congratulations and best wishes to him for the future!
.@NagpurPolice दलातील सहायक पोलीस निरीक्षक निलेश खेडकर यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांची सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा या पदासाठी निवड झाली, त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
Nagpur Police congratulates API Nilesh Khedkar for successfully clearing the MPSC examination.
He will be posted as Class 1 Assistant Director, Maharashtra Finance.
#NagpurPolice
#MPSC_RESULT@OfficeofUT साहेब हे बघा जो 2017 ला उपजिल्हाधिकारी झाला तो परत परीक्षा देऊन 2019 ला उपजिल्हाधिकारी होतो. हेच आपले नियम यामुळे मुलांचे किती नुकसान होते ते कदाचित आपल्याला नाही समजणार. 1 मार्क ने असल्या मुलांमुळे ज्यांची पोस्ट जाते ना त्यांना विचार. राज्यसेवा
What’s up Mumbai? No ‘last seen at’ hassles here! If you are ‘typing’ a concern you will find us 'online' and ‘replying’ to you 24/7 #AlwaysUpForMumbai#MumbaiFirst