@RohitPawarOffic When will farmers truly receive loan waivers? By paying off the amount above 2 lakhs and clearing their 7/12 records, please release them from this vicious cycle of debt. This is a humble request
@RRPSpeaks When will farmers truly receive loan waivers? By paying off the amount above 2 lakhs and clearing their 7/12 records, please release them from this vicious cycle of debt. This is a humble request
मा. आयोग खात्यांतर्गत PSI ची प्रक्रिया गेली 2 वर्षापासून प्रलंबित आहे. मुख्य परीक्षेची दुसरी उत्तर तालिका येऊन 40 दिवस झाले आहेत तरी देखील निकाल जाहीर झाला नाही. कृपया लवकरात लवकर निकाल लाऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas@CMO
आज मा.आमदार रोहितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन डिपार्टमेंटल परीक्षा चालू राहावी तसेच 700+ जागांची नवीन जाहिरात निघावी म्हणून निवेदन. दिले दादांनी मी स्वतः पाठपुरावा करतो म्हणून आश्वासन दिले आहे.रोहितदादांचे सर्व पोलीस परीक्षार्थी तर्फे मनापासून आभार.@RRPSpeaks
खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या PSI पदाच्या 615 जागांसाठी MPSC ने सप्टेंबर 2023 मध्ये काढलेल्या जाहिरातीनुसार डिसेंबर 2023 मध्ये पूर्व परीक्षा तर डिसेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा झाली . मात्र अजूनही मुख्य परीक्षेचा निकाल लागला नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी प्रलंबित आहे. निकाल उशिरा लागल्यास पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार नाही व अजून वेळ वाया जाईल. निकाल लागल्यानंतर पदभार स्वीकारेपर्यंत अजून एखादं वर्ष जाईल, हे अत्यंत ढिसाळ कारभाराचं लक्षण आहे. MPSC ने तत्काळ या परीक्षेचा निकाल लावून मैदानी चाचणी घ्यावी आणि उमेदवारांची होणारी हेळसांड थांबवावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC | #PSIExam | #विद्यार्थी_हक्क |
@mpsc_office
20 फेब्रुवारी रोजी पोलिस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली होती, त्यानंतर 34 दिवस झाले तरी निकाल जाहीर नाही काय अडचण ?
कुठला असा मुहूर्त आहे जेव्हा निकाल जाहीर करणार तेवढ जरी कळलं तरी उपकार #DPSI23RESULT
@CMOMaharashtra साहेब लवकरात लवकर Dg लोन मंजूर होऊन मिळावे.संपूर्ण महाराष्ट्र पोलीस बांधव गृहकर्ज साठी वाट पाहत आहे, उत्कृष्ट गृहमंत्री या दृष्टीने आपणास पाहिले जाते, आपण केलेले पोलिसांसाठी काम चांगले आहेत एवढे प्रलंबित #dg लोन मंजूर होऊन मिळावे ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra शेतकऱ्यांना खरी कर्ज माफी कधी भेटणार 2 लाखा वरील कर्जाची रक्कम भरण्यासाठी शेतकरी तयात असून त्यांच्याकडून 2 लाखा वरील रक्कम भरून घेऊन त्यांचा ही 7/12 कोरा करून कर्जाच्या दुष्ट चकारातून सोडवावें ही नम्र विनंती
रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या नवीन परीक्षार्थींना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची एक तरी संधी उपलब्ध करून द्यावी आपण सदर विषयांमध्ये लक्ष घालून सर्वच रिक्त 765 खात्यांतर्गत PSI पदांची जाहिरात लवकर प्रसिद्ध करून पोलीस बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला दुर करावे हीच आपणास विनंती🙏🙏
पुणे मेट्रो च्या हलगार्जि पणा मुळे माझ्या वडिलांचा जीव गमवाला त्यावेळी पुणे मेट्रो अधिकारी नुकसान भरपाई देण्यास तयार होते आम्ही कोर्ट केस केली म्हणून आता नुसकसान भरपाई मिळून देणार नाही असे मेट्रो अधिकारी धमकी देत आहेत.
Video | वि. पोलीस अधिकाऱ्यांच्या जागा अंतर्गत पद्धतीने घ्या, राज्यातल्या पोलीस बांधवांची ई-मेल मोहीम
#Police#MaharashtraPolice#Email#MaharashtraGovt
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaoSCq
Nawab Malik | 'आणखी घोटाळे समोर आणणार, नव्या वर्षाचा हाच संकल्प,' नवाब मलिक यांचा रोख कोणाकडे ?
https://t.co/JXoR5jfk1Q
#NawabMalik | @nawabmalikncp | #ncp | @NCPspeaks