Legacy of 25 years we become a best B2B and B2C tour consultancy and that's we deserve coz of our services
We design your dreams and convert as a best tour....
@CMOMaharashtra@Devendra_Office@AjitPawarSpeaks@mohol_murlidhar पुणे आणि महाराष्ट्रातून असंख्य भाविक केदारनाथ दर्शनाला जात असतात, एक दिवसात हेलिकॉप्टर तिकीटे पूर्ण सिझन साठी ओपन झाली तर भाविकांना दर्शनाच्या संधीला मुकावे लागेल कृपया IRCTC निर्णयाला मागे घेण्यासाठी मदत करावी
@CPPuneCity अशा पद्धतीने क्रेडिट कार्ड चे रिक्व्हरी एजंट अशा पद्धतीने धमकी देतात, आत्तापर्यंत व्याजासहित पेनल्टी सहित पैसे भरून देखील अरेरावी सुरूच आहे , पैसे देणे हे कधीच अमान्य नाही पण अशा पद्धतीने सावकारी वसुली पटते का ?? @RBI
https://t.co/AQDFTY1w5r ही सुद्धा बातमी बनते पण वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही एकही पर्यटन व्यावसायिक किती ताण तणाव सहन करत आहे याला वाचा फोडणारे एकही बातमी पत्र नाही ...
@TOIIndiaNews@toi
https://t.co/dd2m93Gj94
@Dev_Fadnavis आज खरच हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांचा प्रश्न मांडला गेला आहे please पाहून घ्यावा थोडा वेळ काढून
@RajThackeray धन्यवाद
@PuneTcv@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde@DesaiShambhuraj कोणीच पर्यटन व्यावसायिकांचा मुद्दा घेऊन बोलायचे नाही हे धोरण जे कोरोना काळापासून अवलंबले गेले आहे त्याचे खूप गंभीर परिणाम.पर्यटन क्षेत्रात काम करणारे अनेक जुने व्यावसायिक भोगत आहे , आजच्या दिवशी कोणतेही पालक आपल्या दुसऱ्या पिढीला पर्यटन क्षेत्रात जाऊ नको असाच सल्ला देत आहेत
गेली ४० वर्ष दरवर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते पण पर्यटन व्यावसायिकांना रोजच्या बदलत्या परिस्थिती मधे घर चालवणे देखील मुश्किल झाले आहे असे असताना मात्र कोणीही त्यांची कसलीही मदत करत नाही हे संपूर्ण पर्यटन क्षेत्राचे दुर्दैव आहे @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
https://t.co/zAzLUZjVPe
@Shashan45382842@AmitShah@AmitShahOffice@PMOIndia kindly check this our Himachal will be ruined due to this , too much illegal activities going on , crimes are managed , so many rep cases and kidnapping taken place , HORRIBLE SITUATION
@shambhurajdesai@DesaiShambhuraj माननीय पर्यटन व्यावसायिक विषयी कायदे तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे , खूप जास्त प्रमाणात प्रामाणिक व्यावसायिक भरडले जात आहेत , कृपया विषय तरी समजावून घेणे ही विनंती आहे , ९८२२०८७५०१ शशांक कुलकर्णी @Shashan45382842
@mieknathshinde कोणीही पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांकडे लक्ष देणारे नाही , पर्यटकांची फसवणूक , पर्यटन सुविधा देणाऱ्यांची फसवणूक अशी सुरुवात कधीच झालेली आहे , आपली अपॉइंटमेंट मिळाली तर विषय समजावून सांगता येईल , पर्सनल नाही , खरंच खूप जास्त कुटुंबाची रोजी रोटी पणाला लागली आहे
@mieknathshinde पर्यटन विकासासाठी रोड मॅप तयार करत असताना , पर्यटन व्यावसायिक म्हणून कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राला पर्यटन नियामक कायदे करणे अत्यंत आवश्यक झाले आहे , काही वर्षांनी पर्यटन व्यावसायिक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आपल्या शिवाय अशा विषयाला कोणीच हात घालणार नाही
@CMOMaharashtra@tourismgoi@gssjodhpur@shambhurajdesai कंपोसेशन स्कीम ही कुठेही एक्सिडेंट झाला तरी सरकार कडून देण्याची व्यवस्था आहे मग पहलगाम हल्ला झाल्यामुळे संपूर्ण सिझन हातातून गेल्यानंतर पर्यटन व्यावसायिकांनी घर कसे चालवायचे या साठी सरकार मदत करणार आहे का ??