This is 2026, not the medieval era. How can taking a human life be justified in the name of religious sanctity?
Saudi Arabia has executed two Bangladeshi nationals, a man and a woman, over what authorities described as an “indecent act” inside a mosque in Mecca.
But what exactly did they do? What evidence justified the death penalty? And why does Bangladesh say it wasn’t informed before its own citizens were executed?
Viral claims suggest they were a married couple punished for kissing, but these details remain unverified.
Respecting religion is one thing. Justifying an irreversible punishment without public transparency is another.
And to everyone who speaks about human rights, women’s rights and justice, whether Rahul Gandhi, Swara Bhasker or anyone else, the question is simple: Will your principles remain the same when the country being questioned is Saudi Arabia? No selective outrage.
No selective humanity. Religion deserves respect.
Human life deserves dignity. And no government should be beyond accountability.
शिवनेरीवर ईदगाह ? 😡😡😡
सरकारला काही प्रश्न आहेत: 👇
कुठल्या मंत्र्याने / कुठल्या अधिकाऱ्याने ह्याला परवानगी दिली ?
हे बांधण्याआधी कोणा कोणा कडून NOC ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते ?
Contractor कोण आहे?
कोणाच्या ओळखीचा आहे ? आणि, सर्वात महत्वाचा म्हणजे... इतिहासाच्या कुठल्या संदर्भाप्रमाणे इथे ईदगाह बांधला ?
@Devendra_Office@Dev_Fadnavis@ShelarAshish@Chh_Udayanraje
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#सजग_रहो
📍 औरंगाबाद
जय भीम Gen - Z
छत्रपती संभाजी नगरमध्ये आहोत. तरीही, आपण आणि आपल्या पक्षाचे सदस्य 'छत्रपती संभाजीनगर'चा उल्लेख 'औरंगाबाद' असा का करता? यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होत नाही का?
#JaiBhimGenZ#VBAxGenZ#MH20
मतदान केल्याची पावती?
आज मतदारांकडे एकही प्रूफ नाहीय त्यांनी 2014, 2019, 2024 किंवा त्याआधी 2009, 2005 मध्ये मतदान केल होत
भारतात प्रत्येक गोष्टीला पावती मिळते पण तुम्ही मतदान केल्याचा तुमच्याकडे कोणतीही पावती नाहीय
सगळ्यात पहिले जे मतदार मतदान करत आहेत त्यांना एक प्रिंटेड स्लिप (पावती) आणि त्यांच्या मोबाईलवर #मतदान_केल्याचं_डिजिटल_सर्टिफिकेट आलं पाहिजे
2nd October, Gandhi Jayanti, is now No UPI Day. Shopkeepers will cover QR codes with black cloth. Reason: MDR charges on UPI above Rs 2000 from 15 October. Cashless India was the dream, now traders are asking for cash again. Who is really paying for digital India?
#CryptoWala #NoUPIDay #UPI
Raghav Chadha: 30 day recharge plans are a win for India.
Reality: if the 30 day plan costs more than the 28 day one, you saved zero. TRAI does not control prices. Jio and Airtel do.
12 recharges instead of 13 is not relief. A price cap is.
#TRAI#RaghavChadha#CryptoWala@raghav_chadha
Shree Dagadusheth Halwai Ganapati Temple ~ Pune
Ganesh Chaturthi 2026 will be celebrated on Monday, September 14, 2026. This vibrant 10-day festival celebrates the birth of Lord Ganesha.
या ठाकरे घराण्याचे अजबच आहे. प्रबोधनकार ठाकरे हिंदू दैवताविरोधी लिहिणारे हिंदू विरोधी होते, त्यांचा मुलगा बाळासाहेब हे कट्टर हिंदुत्ववादी निघाले,ते कट्टर मुस्लिमविरोधी होते.कट्टर हिंदुत्ववादी बाळासाहेबांचा मुलगा व नातू सेक्युलर बनले आहेत. 😄
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः! 🙏
समस्त देशवासियों को श्रीकृष्ण जन्माष्टमी के पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएं। भगवान श्रीकृष्ण की कृपा से सभी के जीवन में सुख, शांति और समृद्धि का वास हो। 🦚
#पुणे
विद्यानंद बापटांची ओळख आता सगळ्या गल्ली, काॅलनी, गावठाण, टीपी स्कीम , टाऊनशीप, शहर, तालुका, जिल्हा, राज्यात सगळीकडे झाली.
लोकांच्या मना मनात…कणाकणात बापट वसले आहेत 😃😃
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेजी सामान्य नागरिकाबाबत एवढी आक्रमकता योग्य नाही
#pune#punecity#Punenews
पुण्यात एकटा माणूस उभा राहून मोठ्या यंत्रणेला तोंड देतोय, हे स्तुत्य आहे!
नागरिकांनी आपला गमावलेला स्पेस काबीज करणे, ही लोकशाहीसाठी नक्कीच आशादायक बाब आहे...
This will be our official profile picture. Rahul Gandhi’s PR is reporting our account for impersonation, so we’re making this our official profile picture