ज्यावेळेस आम्ही हेलिकॉप्टरनं, विमानानं दौऱ्यावर जातो तेव्हा आपलं विमान किंवा हेलिकॉप्टर जर व्यवस्थित लँड झालं तर आम्ही समजून जातो, पायलट महिला आहे.
#NCPWomenPower
रात्रीच्या अंधारात गुपचुप केला जाणारा हा कोणत्या प्रकारचा यज्ञ/हवन आहे...याचं प्रयोजन कधी आणि कशासाठी केले जातं कोणी सांगेल काय...? जाणकारांनी प्रकाश टाकावा 🙏
@Navimumpolice@lkjhgfdsa5791 फारच छान.. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे चलन बनवले त्यांनी Twitter Complaint अशी spelling तरी नीट लिहावी इतकी माफक अपेक्षा 🙏
त्याहून सुंदर म्हणजे कशाला इंग्रजी च्या मागे लागता?
शुद्ध मराठीतच चलन देत जा...