भारतातील सर्वांत कुप्रसिद्ध ग्रंथ म्हणून ज्याचा उल्लेख होतो, तो म्हणजे निळावंती. या ग्रंथाने अनेक गूढ, अगम्य, अकल्पित घटना जन्माला घातल्या. या ग्रंथाविषयी ऐकलं तेव्हा विश्वासच बसला नाही. (अजूनही नाही विश्वास यावर) जुण्या जाणत्या माणसांना विचारालं पण खात्रीशीर माहिती मिळाली नाही.
भारत म्हणजे 'क्रिकेट बॉलिवूड पॉलिटिक्स' या समीकरणाला छेद देणारी घटना आज घडली. इंग्लंडमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना तमाम भारतीयांचा जीव मात्र आपल्या मुली अर्जेंटिनाची आघाडी कशी कमी करतात यात गुंतला होता. मुली हरल्या पण लढल्या. अभिमानाने उर भरून आला त्यात क्रिकेटला जागा नव्हती 😇
बरोबर एक वर्षांपूर्वी पुस्तक प्रवाह चालू केले होते. गेले काही दिवस दुसऱ्या कामात असल्यामुळे नवीन पुस्तक परिचय देता आला नाही. सर्वांच्या अमोघ प्रतिसादाचा मान ठेवत लवकरच पुन्हा त्याच जोमाने कार्यरत होत आहे. धन्यवाद! #MyTwitterAnniversary#मराठी#म
@LetsReadIndia@marathimoviline@PustakPravah
दोन आठवड्यांपूर्वी वि. स. खांडेकर लिखित ययाति ही कादंबरी वाचली. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली ही कादंबरी आपण सगळ्यांनी नक्की वाचावी. 5🌟
कादंबरी बद्दल थोडक्यात माहिती 👇
https://t.co/7pSJUiquni
Let us help each other in these difficult times.…. Let's increase humanity!
Contribute to this work. Donate #books for this initiative.
Please visit our website for details.
#LetsReadIndia#DonateBooks#LetsReadAtCovidCareCentre
https://t.co/NkR71DeD3U
@LetsReadIndia उत्तम प्रकल्प. अत्यावश्यक सेवा आणि गोष्टींमध्ये पुस्तकाचा समावेश झाला पाहिजे. घरपोच सेवा देत असतील पुस्तक विक्रेते किंवा ग्रंथालये तर काय अडचण आहे!?
@LetsReadIndia@PustakPravah
आत्ताच भालचंद्र नेमाडे लिखित हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी वाचली. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली ही कादंबरी आपण सगळ्यांनी नक्की वाचावी. कादंबरी बद्दल थोडक्यात माहिती 👇
https://t.co/Sf0IaVsIdm
तुमच्या आवडीची आजमितीस प्रकाशीत होत असलेली विज्ञान,तंत्रज्ञान,वर्तमान घडामोडी तसेच विविध विषयांवरील कोणती साप्ताहिकं, पाक्षिकं अन मासिकं आहेत?
खुप चांगल्या दर्जाचे लिखाण आणि माहिती यातून ऊपलब्ध होते.
व्यक्त व्हा,चर्चा करा. चांगल्या ऊत्तरांसाठी #पुस्तकभेट आहेच.
#LetsReadIndia📚
Thank you very much to everyone 🙏
This is amazing… we are attaching list of favorites books received today in below thread.
Lot of respect & love to everyone who contributed today.
Let’s keep on adding to this thread tomorrow also
#LetsReadIndia 📚📚📚📚📚
लॉकडाऊनमध्ये वेळेचा सदुपयोग करावा या हेतूने चालू केलेला हा उपक्रम आता #३००० फॉलोअर्सच्या टप्प्यावर पोचला आहे. वाचनाच्या छंदातून नकारात्मक गोष्टींवर मात करण्याची शक्ती सर्वांना मिळो अशी प्रार्थना. सर्वांच्या सुदृढ आरोग्याची कामना करत ही वाटचाल चालू राहील. #मराठी#म#प्रवाहपुष्प