मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
महोदय,
मुंबई महानगरपालिकेच्या SE आणि JE परीक्षा खाजगी केंद्रांवर न घेता सरकारमान्य TCS Ion या संस्थेच्या परीक्षा केंद्रावर घेण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीचा विचार करुन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.
राज्यातील परीक्षा घोटाळ्यांची परंपरा खंडित करण्याची तुम्हाला ही एक संधी आहे.
@Dev_Fadnavis@AUThackeray@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ShelarAshish@MPLodha
#BMC_iONexamसेंटरचद्या #BMC_At_TCS_Ion_Centre
#TCS_ION_Digital #BMC
#Dhananjay_Shinde
#DhananjayShinde
#BMC_JE #BMC_SE
प्रति,
मा. एकनाथ शिंदे
नगर विकास मंत्री व पालक मंत्री : मुंबई
महाराष्ट्र राज्य.
महोदय,
आपण मुंबईचे पालकमंत्री आहात.
मुंबई महानगरपालिकेच्या SE आणि JE परीक्षा खाजगी केंद्रांवर न घेता सरकारमान्य TCS Ion या संस्थेच्या परीक्षा केंद्रावर घेण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc@mybmc@AAPMaharashtra@TCS@TCS_iON
#DhananjayShinde
#TCS_Ion_digital
#BMCRecruitment
स्पर्धा परीक्षा पेपर फुटी बाबत....
मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी ९ फेब्रुवारी, २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये IBPS या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी हजारो अर्जदार विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यायी परीक्षा केंद्रांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे.
गेल्या ५ - ६ वर्षांत झालेल्या तलाठी, मृद व जलसंधारण, म्हाडा आदी विभागांच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांवर घेतल्या गेल्या होत्या व या खाजगी केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे घोटाळे झाले आहेत. खाजगी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे प्रकारही झाले आहेत. ८ महिन्यांपूर्वी हि बाब आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
हजारो विद्यार्थ्यांना दूरच्या जिल्हातील खाजगी केंद्रे देण्यात आली आहेत. परीक्षेचे नियोजन खाजगी परीक्षा केंद्रांवर झाल्यामुळे परीक्षार्थींमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. IBPS या संस्थेचे, दुसरी शासनमान्य संस्था असलेल्या TCS ION सोबत करार असल्यामुळे TCS ION ची स्वतःची मोठी क्षमता असलेली परीक्षा केंद्रे या परीक्षांसाठी वापरता येऊ शकतात. त्यामुळं ही परीक्षा TCS ION च्या केंद्रांवर घेण्यात यावी, जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
#Mpsc #एमपीएससी
@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSEShinde @degree_holders @suvishelke@iambadasdanve@RRPSpeaks@AbhiPawarBJP@mnsadhikrut
मुंबई महानगरपालिका सारख्या महत्वाच्या परीक्षांसाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करत असतात. मात्र, SE आणि JE परीक्षांसाठी अधिकृत #TCS_Ion_Digital केंद्र न देता खासगी परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.
हे पूर्णतः अन्यायकारक असून, परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. @mybmc ने तत्काळ यात सुधारणा करून अधिकृत परीक्षा केंद्रांवरच परीक्षा घ्याव्यात.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
#BMCRecruitment
मा. भूषण गगराणी
आयुक्त
बृहन्मुंबई महानगर पालिका.
महोदय,
मुंबई महानगरपालिकेच्या SE आणि JE परीक्षा खाजगी केंद्रांवर न घेता सरकारमान्य TCS Ion या संस्थेच्या परीक्षा केंद्रावर घेण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@mybmc@AAPMaharashtra@TCS@TCS_iON
#DhananjayShinde
#TCS_Ion_digital
#BMCRecruitment
मुंबई महानगरपालिका सारख्या महत्वाच्या परीक्षेची तयारी विद्यार्थी वर्षानुवर्ष करत असतात परंतु SE आणि JE चे परीक्षेसाठी आलेले केंद्र अधीकृत #TCS_Ion_digital न देता खासगी परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहेत @mybmc ने यात तत्काळ बदल करून अधिकृत परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात याव्या.
@Dev_Fadnavis जी बीएमसी मधील इंजिनिअर्स च्या भरती परीक्षेतील सट्टाबाजर तात्काळ थांबवाव्यात यावा.
@mybmc हीच IBPS महिला बालविकास,आयटीआय साठी ION Digital Centers आणी BMC च्या महत्त्वाच्या परीक्षे साठी खाजगी बदनाम केंद्र?वारे IBPS !!,timing सांयकाळी 5 to7. Wah?
"@mybmc To safeguard the integrity of the recruitment process & prevent further consequences, we urge you to:
Cancel the existing examination timetable for JE/SE recruitment
Reschedule the exams at TCS ION centers.
Conduct a thorough inquiry.
#Transparency
संदर्भ : आप महाराष्ट्र/०२०२२०२५/००१
प्रति,
मा. भूषण गगराणी,
आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका
विषय : मुंबई महानगरपालिका (BMC SE/JE) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा TCS iON च्या अधिकृत सेंटरवर घेणेबाबत.
महोदय,
मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी ९ फेब्रुवारी, २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये IBPS या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी हजारो अर्जदार विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यायी परीक्षा केंद्रांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या ५ - ६ वर्षांत झालेल्या तलाठी, मृद व जलसंधारण, म्हाडा आदी विभागांच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांवर घेतल्या गेल्या होत्या व या खाजगी केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे घोटाळे झाले आहेत. खाजगी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे प्रकारही झाले आहेत. ८ महिन्यांपूर्वी हि बाबा आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
हजारो विद्यार्थ्यांना दूरच्या जिल्हातील खाजगी केंद्रे देण्यात आली आहेत. परीक्षेचे नियोजन खाजगी परीक्षा केंद्रांवर झाल्यामुळे परीक्षार्थींमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. IBPS या संस्थेचे, दुसरी शासनमान्य संस्था असलेल्या TCS ION सोबत करार असल्यामुळे TCS ION ची स्वतःची मोठी क्षमता असलेली परीक्षा केंद्रे या परीक्षांसाठी वापरता येऊ शकतात. त्यामुळं ही परीक्षा TCS ION च्या केंद्रांवर घेण्यात यावी, जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांना “न्याय” द्यावा.
धन्यवाद,
#BMC_JE #BMC_SE #TCS_ION_Digital #MCGM #EngineeringExcellence #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #AAP
♦️BMC ची सरळसेवा भरती 2024 केवळ TCS iON केंद्रावरच झाली पाहिजे.
♦️TCS iON शिवाय इतर परीक्षा केंद्र गैरप्रकार रोखण्यात अपयशी ठरल्याचे वारंवार दिसुन आलेले आहे. तरीही @mybmc चा अश्या केंद्रांवरच भरोसा कसा काय?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
SSC Budget Out Approx 515 Cr. RS allotted for Central Government Recruitment , Students Asked You are not Considered previous budget 2024-2025? SSC JE 2024 Mains Result Not declared yet.
#DECLARESSCJE2024RESULT#ReleaseSSCJE2024Result