महावितरण जाहिरात क्र. 07/2023 अंतर्गत पदवीधर अभियंता (वितरण) भरती प्रक्रियेत दुसऱ्या निवड यादीतील सुमारे 50 उमेदवार कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित राहिल्याने पदे आजही रिक्त आहेत. गुणवत्ताधारक असूनही अनेक पात्र उमेदवार संधीपासून वंचित आहेत. सरकारने जाहिरातीत दिलेल्या सर्व जागा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तात्काळ अतिरिक्त निवड यादी जाहीर करून गुणवत्तेनुसार उमेदवारांना न्याय द्यावा.
@MeghnaBordikar@Dev_Fadnavis@MSEDCL
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@CMOMaharashtra@mieknathshinde
@degree_holders@my_nmc नाशिक महापालिका आयुक्त (IAS ) होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अनुभवाची गरज नाही, परंतु नाशिक महापालिकेत अभियंता होण्यासाठी बेरोजगार विद्यार्थ्यांना अनुभव मागितला जातो... अजब पालिका गजब नियम.
@my_nmc
नाशिक महापालिका आयुक्त (IAS ) होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अनुभवाची गरज नाही, परंतु नाशिक महापालिकेत अभियंता होण्यासाठी बेरोजगार विद्यार्थ्यांना अनुभव मागितला जातो... अजब पालिका गजब नियम.
@my_nmc
नाशिक महापालिकेचे आडमुठे धोरण,एक तर बेरजागार विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत आणि त्यातही ज्या काही तुटपुंज्या पदांच्या जाहिराती येत आहेत त्यात देखील अनुभवाची अट टाकली जात असेल तर बेरोजगार उमेदवारांनी कुठून अनुभव आणायचा ? सादर केलेला प्रस्तावाचे पुढे काय झाले.?
@my_nmc@MataNashik
Prem Birhade, a young Dalit who recently graduated from the prestigious University of Sussex, was forced to forfeit a hard-earned employment opportunity at Heathrow Airport in London.
The reason? His former college, Modern College of Arts, Science and Commerce in Pune, refused to verify his academic credentials, despite him submitting all required documentation.
Why? Because Prem is a Dalit!
The college’s principal, Dr. Nivedita Gajanan Ekbote, also serves as the Maharashtra Vice-President of the Bharatiya Janata Yuva Morcha, the youth wing of the BJP. Given her political and ideological alignment with the Manuwadi BJP, one can only imagine the extent to which caste prejudice must have shaped her actions against SC, ST, OBC students in her academic career.
The same verification was provided when Prem had gone to London to study. When Prem requested the same verification again for his job, the college’s administration enquired of his caste!
Prem’s journey from Nardubar, a poor Tribal district, to UK was not easy one. Prem’s case is a glaring example of how systemic caste discrimination continues to haunt Dalit youth, even after they break through enormous social and economic barriers.
This case demands urgent attention and accountability. Prem’s story is not just his own, it is the story of countless Dalit students whose aspirations are crushed because of caste-discrimination.
@midc_india ने परीक्षा घ्यायला दोन वर्ष लावली आता कमीत कमी निकाल तरी वेळेवर लाऊन विद्यार्थ्यांचा रोष कमी करावा, प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी #Mail, कॉल, निवेदन हेच काम करत बसायचं का....?
#MIDC_Result@samant_uday
पदवीधर अभियंता - Assistant Engineer Dist. (महावितरण) अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध करून, जाहिरात क्र. 07/2023 नुसार पद भरती पूर्ण करण्याबाबत विनंती. @MSEDCL@Dev_Fadnavis
🚩 रोजगार सत्याग्रह – चलो, छत्रपती संभाजीनगर
वर्षानुवर्षे सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती प्रलंबित ठेवून लाखो मेहनती बेरोजगारांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात काँग्रेस प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या *रोजगार विभागा*तर्फे “रोजगार सत्याग्रह” आयोजित करण्यात आला आहे.
📍 स्थळ: संभाजीनगर
🗓️ दिनांक: सोमवार, २५ ऑगस्ट २०२५
⏰ वेळ: सकाळी ९ वा. – क्रांती चौकातून सुरुवात → MSEB सह-व्यवस्थापकीय संचालक कार्यालय → विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन
✊ उद्दिष्ट:
बेरोजगारांचे न्याय्य हक्क, रोजगार निर्मिती व सरकारच्या दडपशाहीविरोधात ठाम आवाज!
🔑 मुख्य मागण्या:
1️⃣ ITI, डिप्लोमा, अभियांत्रिकीतील रिक्त पदांची तातडीने भरती
2️⃣ स्थानिक उमेदवारांना प्राधान्य
3️⃣ कंत्राटी सेवामुदत ३ वर्षांवरून १ वर्ष
4️⃣ पदविका परीक्षा नियमित भरतीत समाविष्ट
5️⃣ वंचित विद्यार्थ्यांना “आउट ऑफ टर्न” संधी
6️⃣ सहाय्यक अभियंता भरतीसाठीची GATE सक्ती रद्द
7️⃣ कनिष्ठ अभियंता पदासाठी वयोमर्यादा वाढवावी
🌹 चला, बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी एकजूट होऊया. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी ठाम आहे!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@drkalyankale@Dhananjay4INC@incaurangabad@INCAurangabad_@IYCMaha@NSUIMH@MaharashtraPMC@degree_holders@Mpsc_Andolan @HriishikeshPatil
#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics
#रोजगारसत्याग्रह #CongressForYouth #VoterAdhikarYatra
MIDC ने पदभरती जाहीर करून जवळपास २ वर्ष होत आले तरी परीक्षा दिनांक सुद्धा जाहिर केली नाही. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तात्काळ परीक्षा TCS Ion केंद्रावर आयोजित करुन उर्वरित सर्व संवर्गाचे वेळापत्रक जाहिर करा! @samant_uday@naikindranil@Dev_Fadnavis@midc_india