@mybmc किती अंत पाहताय??? गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची सुमारे 40,000 पोरं गेली 2 वर्षे चातका सारखी निकालाची वाटं पाहतायत!! @Dev_Fadnavis जी आपण स्वतः वकील आहात! मा.मुंबई हायकोर्ट स्पष्ट सा��गतंय की मूळ जाहिरातीनुसार प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी कोणतीही आडकाठी नाही!! मुंबई मनपा चे कौन्सिल राम आपटे कोर्टात झालेला युक्तिवाद सांगतायत व तसा लेखी कायदेशीर सल्ला द्यायला तयार आहेत पण गेली 2आठवडे @TawdeRitu ताई संबंधित अधिकाऱ्यांना सांगतायत की सल्ला घ्या!! विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर ताई ज्या स्वतः अभियंता आहेत आणी प्रोटोकॉल बाजूला ठेवून राम आपटे साहेबांना भेटायला जाऊ या असं संबं��ित अधिकाऱ्यांना सांगतायत, मग घोडं कुठं आडलंय?? @mybmc नैराश्यापोटी पोरांनी जर एखादं चुकीचं पाऊल उचललं तर त्याची सर्वशी जबाबदारी @DGPMaharashtra ही संबंधित मुंबई मनपा अधिकाऱ्यांची राहील याची @CPMumbaiPolice नोंद घ्यावी!!@CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @INCHarshsapkal @RRPSpeaks
भूमी अभिलेख विभागात अद्याप देखील " भूकरमापक" रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत @cbawankule साहेबांनी याबाबत लक्ष घालून सुरू असलेल्या "भूकरमापक" पदभरती संख्येत वाढ करण्यात यावी ही नम्र विनंती.
@degree_holders@SanjayDRathods माननीय मंत्री महोदय
@SanjayDRathods
साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शे���कऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@Dev_Fadnavis
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षा होऊन 1.5 महिने झाले अजूनपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे तरी,मा. मंत्री महोदयांनी कृपया तातडीने निकाल जाहीर करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, ही नम्र विनंती. @cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
आज नाशिक चे आमदार
@dadajibhuse साहेबांना नाशिक महानगरपालिकेतील
@NashikCorp मधील जाचक अट रद्द व्हावे तसेच प्रलंबित #WRD#WCD व #PWD भरती बाबत निवेदन दिले, साहेब नाशिक महानगरपालिके संदर्भात अतिशय सकारात्मक असून, लवकरच अट रद्द होईल ही आम��ही आशा करतो @mieknathshinde
@CMOMaharashtra
नाशिक महानग���पालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@supriya_sule @mieknathshinde
परीक्षा केंद्रे ५००+ किमी दूर (प्रवास कसा करणार?)
प्रवास खर्च & राहण्याची गैरसोय
अनधिकृत केंद्रे & सुविधेचा अभाव
मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न
निवडणूक ड्युटी आणि मतदानाचा हक्क
एवढ्या अडचणीत परीक्षा घेणे चुकीचे आहे. परीक्षा Postpone झालीच पाहिजे!
#PostponePMCJE@PMCPune
पुणे महानगर पालिकेचा अजून एक “निर्णय लकवा”….???
पुणे महापालिकेतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना करार तत्वावरील पदांना मिळणाऱ्या मुदतवाढीच्या चर्चांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण केला आहे.
रू ३०० क���टींची तरतूद असताना कायमस्वरूपी भरती न करता कॉन्ट्रॅक्टवर चालणारी ही योजना म्हणजे पात्र तरुणांवर सरळसरळ अन्याय!
कायम पदे रिक्त असताना सरकार फक्त कराराच्या आधारावर तरुणांचे भवितव्य का उजाडत आहे?
काँग्रेस पक्ष याविरुद्ध आवाज उठवत राहील.
@INCHarshsapkal @chennithala @BMSandeepAICC
@satejp @PMCPune @navalMH
#YouthRights #PuneMunicipalCorporation #Congress
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@CMOMaharashtra@mieknathshinde
@mhadaofficial महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना बाह्य यंत्रणेद्वारे भरती करून प्रशासन काय साध्य करू इच्छित आहे? तात्काळ कंत्राटी भरती रद्द करून सर्व पदांसाठी कायम स्वरुपी भरती म्हाडा ने राबवावी ही नम्र विनंती @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde
@NashikCorp ने ( स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांच्या अनुभवाची जाचक अट रद्द करावी.
नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेब आपण यात तत्काळ लक्ष घालावे ही नम्र विनंती.🙏