भग्न सप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही.! मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही.! त्याला भविष्याच्या गरुडपंखांच वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरावं, म्हणून धडपडणं...
निकाल कसे लागतील याच कुतूहल आहे.
पण दिलेला "कौल" किती दिवस "दिला होता तिथच" राहील
याचा संभ्रम आहे..!!
.
.
.
पण चला,
मलमपट्टी करायला हवी.
बोटाला शाई दाखवायला हवी.
वेडी आशा शहाणी करायला हवी..!!
@atul_kulkarni
शेतकरी आजोबांना कळलं ,
मुख्यमंत्री आणि उपमुख्मंत्री व एमपीएससी आयोग यांना कधी समजणार.....या शेतकऱ्या च्या मुलांची व्यथा जे आपल्या बापासारख्या असंख्य शेतकऱ्यांसाठी प्रशासनात जाऊन त्यांच्या साठी काम करू इच्छितात
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde#JusticeForAgrilEngg
समाजसेवक,पद्मभूषण मा.अण्णा हजारेजी यांची भेट घेऊन कृषी अभियंत्यांनी कृषी अभियंत्यांच्या मागण्या मांडल्या.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्नशीलतेचे आश्वासन दिले व फोन द्वारे आपला लढा मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यापर्यंत पोहचवन्याची ग्वाही दिली.
#JusticeForAgrilEngg
मेरे सीने में नहीं,तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए,
सिर्फ़ हंगामा खड़ा करना मेरा मक़सद नहीं,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए....
#JusticeForAgrilEngg
#JusticeForAgrilEngg
कृषी अभियंत्यांविरोधित मोठा कट!
Mpsc कृषी सेवा मुख्य परीक्षेतूनAgril Engineeringचा 400 पैकी 280चा Syllabus 16मार्कला केलाय.
देश कृषी यांत्रिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असताना कृषी अभियंत्यांचा पत्ता का कट केलाय?.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
मेरे सीने में नहीं,तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए,
सिर्फ़ हंगामा खड़ा करना मेरा मक़सद नहीं,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए....
#JusticeForAgrilEngg
#JusticeForAgrilEngg
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार मा. सत्यजित तांबे यांनी आज आंदोलनस्थळी(महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) भेट देऊन कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या समजावून घेतल्या व या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा केली.
@satyajeettambe