@MeshramDayanand रद्दीच्या नावाखाली विक्रीला काढलेली जवळील काळातील उत्तरपत्रिका आणि इतर कागदपत्रे...हा निर्णय घेतला आणि पुन्हा रद्द करण्याची नामुष्की...योग्य वाटते का.. म्हणून अनिर्णयक्षम असलेल्या या लोकांना घरी पाठवणे ही विद्यार्थ्यांची योग्य मागणी....
परीक्षा ही पारदर्शक राहण्यासाठी ती ऑफलाईन पद्धतीने होणे हे सर्वस्वी विद्यार्थी हिताचे असून त्यात बदल करून ती ऑनलाईन होणे म्हणजे पारदर्शकता आणि विश्वासार्हतेला तडा आहे🙏
ऑनलाईन पद्धतीत भ्रष्टाचार आहे म्हणून ती MPSC कडे दिली आणि आता आयोग सुद्धा🫣???
@mpsc_office माननीय आयोग...हा विद्यार्थ्यांच्या मनाविरुद्ध झालेला निर्णय आहे...ऑनलाइन परीक्षेतील शिफ्ट पद्धतीत पेपर व प्रश्नात समानता राहत नाही तसेच नाॅरमलायझेशन मूळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्क्स चा योग्य न्याय मिळत नाही...
१/२ डियर आयोग, सरळसेवा परीक्षा आपल्याकडे देण्यासाठी आम्ही आमचं करिअर सोडून असंख्य आंदोलने, उपोषणे केली. पण गट-क जाहिरातीत आपण परीक्षा ऑनलाईन घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, लाखो उमेदवारांना विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे. ऑनलाईन परीक्षेत असंख्य गैरप्रकार होतात..
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रूपालीताई चाकणकर यांची निवड ही 20 ऑक्टोबर 2021 साली म्हणजे जवळपास चार वर्षांवरून जास्त काळ झाला आहे तरी…
चार वर्षात वैष्णवी हगवणे सारख्या राज्यात किमान पन्नास तरी केस झाल्या असतील तरी फक्त पाचच केस दाखवा ज्यात ह्यांनी चार वर्षात त्या पाच पिडीत मुलींना आयोगामार्फत न्याय मिळवून दिला आहे…!
आता महाराष्ट्र महिला आयोग फक्त किरकोळ घरगुती भांडण मिटवण्यापुरताच मर्यादित झाला आहे का ?
चाकणकर ताईंची चार वर्षाची कारकीर्द पाहता कोणाला न्याय मिळो न मिळो त्यांनी मात्र पदाचा चांगला वापर केलेला दिसतोय कारण त्यांना राज्यमंत्री दर्जा असल्याने पुढे मागे पोलीस संरक्षण आहे त्यामुळे ताई राज्यात ज्या भागात दौऱ्यावर जातात त्या भागातील प्रसिद्ध मंदिरात VVIP दर्शन मात्र नक्कीच करून येतात…!
तरी मी आज परत एकदा मागणी करतो की राज्य महिला आयोग अध्यक्षपदी ही महिला IAS किंवा IPS महिलाच असावी कारण कोणतीच राजकीय महिला ही निरपेक्षपणे न्याय देवुच शकत नाही…!
बाकी चाकणकर ताईंचा सोशल मीडिया टिम मात्र जोरात आहे एखाद्या प्रोफेशनल रिलस्टार ला लाजवेल आसे चार पाच ॲंगलने फोटो व्हिडिओ काढत रिल बनवत असतात..!
#नावाचा_राज्य_महिला_आयोग
अतिवृष्टी अनुदान मदतीच्या यादीत जालना जिल्ह्याचा समावेश असून देखील अजून पर्यंत मदत मिळालेली नाही...जालना जिल्हा प्रशासनाचा ठीसाळपणा आणि शेतकर्यांप्रती असलेली सहानुभूती थक्क करणारी आहे...🙏
अतिवृष्टी अनुदान मदतीच्या यादीत जालना जिल्ह्याचा समावेश असून देखील अजून पर्यंत मदत मिळालेली नाही...जालना जिल्हा प्रशासनाचा ठीसाळपणा आणि शेतकर्यांप्रती असलेली सहानुभूती थक्क करणारी आहे...🙏
अतिवृष्टी अनुदान मदतीच्या यादीत जालना जिल्ह्याचा समावेश असून देखील अजून पर्यंत मदत मिळालेली नाही...जालना जिल्हा प्रशासनाचा ठीसाळपणा आणि शेतकर्यांप्रती असलेली सहानुभूती थक्क करणारी आहे...🙏
जिल्हा बूलढाणा ता. देऊळगांव राजा येथील श्री 'बालाजी महाराज' देवस्थानचे व्यवस्थापक व विश्वस्त यांचा जाहीर निषेध....लळीत महोत्सव व यात्रेकरीता बाहेरगावच्या व ग्रामीण भागातील भक्तांना प्राधान्य न देणे व त्यांची योग्य व्यवस्था न करणे तसेच मंदीर व जुन्या साहित्यात सुधारणा न करणे...
@ChhaganCBhujbal साहेब....कूनबी जात प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचा ओबीसी प्रवर्गात समावेश होत आहे...आणि आपले आरक्षण कमी होत आहे...याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे...
लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून मांजरा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. त्यास भावपूर्ण श्रद्धांजली!
या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी लातूर येथे या आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जात आहे.
सध्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात घडणाऱ्या घडामोडी सर्वसामान्य ओबीसीला अस्वस्थ करणाऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण संविधान आणि कायद्यामुळे नक्की न्याय मिळेल,त्यासाठी लढावं लागणार आहे. त्याला आपण खंबीर आहोत. त्यामुळे कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बांधवांना माझे कळकळीचे आवाहन आहे.
#OBC #Latur
'तुम्हारी इतनी हिम्मत, मैं अॅक्शन लुंगा', असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना दम दिला आणि कारवाई थांबवली. अवैध उत्खनन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कॉल केल्यानंतर अजित पवारांनी पोलीस उपअधीक्षक आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यापासून रोखले. पण, ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी हे केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित पवारांना कॉल करून होत असलेली कारवाई रोखणारे अडचणीत आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
#Lokmatnews #AjitPawar #Solapur #Politics #marathinews