@satejp@pawarabhai786 शासन अकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरून
पुनश्च एकदा रस्त्यावर उतरवत असून हे
अत्यंत निंदनीय आणि शरमेची बाब आहे🙏
वारे देवा भाऊ तेरा खेल
TCS IBPS को बिर्याणी
आणि प्रामाणिक विद्यार्थीयोंको जेल🙏
बाकी आयोग म्हणजे निमित्त नुसते
आयोग मुठभर माती
MPSC_'ONLINE जाहीर निषेध🌑🌑🌑🌑
@Dhananjay4INC@Rameshkarche123 शासन अकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरून
पुनश्च एकदा रस्त्यावर उतरवत असून हे
अत्यंत निंदनीय आणि शरमेची बाब आहे🙏
वारे देवा भाऊ तेरा खेल
TCS IBPS को बिर्याणी
आणि प्रामाणिक विद्यार्थीयोंको जेल🙏
बाकी आयोग म्हणजे निमित्त नुसते
आयोग मुठभर माती
MPSC_'ONLINE जाहीर निषेध🌑🌑🌑🌑
अमरावतीने भाजप सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे!
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या विचारांची भूमी आजही अन्यायाविरुद्ध झुकत नाही. विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे की, भविष्याशी खेळणाऱ्या भ्रष्ट आणि अपारदर्शक परीक्षा व्यवस्थेविरुद्ध महाराष्ट्र एकवटला आहे.
#Online परीक्षा म्हणजे घोटाळे, पेपरफुटी, कॉपी माफिया आणि खासगी कंपन्यांच्या नफ्याचे मॉडेल!
#Offline परीक्षा म्हणजे पारदर्शकता, समान संधी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांचा सन्मान!
सत्ताधाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेणे थांबवावे. प्रत्येक भरती घोटाळ्यानंतर दिलेली आश्वासने आता कुणी मानत नाही. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आता फक्त मागणी करत नाहीत—ते हिशेब मागत आहेत.
आज अमरावती बोलली आहे; उद्या संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल.
#Offline✅
#Online❌
@shreya__06@NitinSpeaks01 शासन अकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरून
पुनश्च एकदा रस्त्यावर उतरवत असून हे
अत्यंत निंदनीय आणि शरमेची बाब आहे🙏
वारे देवा भाऊ तेरा खेल
TCS IBPS को बिर्याणी
आणि प्रामाणिक विद्यार्थीयोंको जेल🙏
बाकी आयोग म्हणजे निमित्त नुसते
आयोग मुठभर माती
MPSC_'ONLINE जाहीर निषेध🌑🌑🌑🌑
आमच्या library मधल्या भावाला
Mahatransco मधे 72 आले ; होणार च म्हणून खूश होता.
Normalisation नंतर त्याचे 46 झाले आणि cut off 52 लागला.🥺
#online#normalization
@satejp@Rameshkarche123 शासन अकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरून
पुनश्च एकदा रस्त्यावर उतरवत असून हे
अत्यंत निंदनीय आणि शरमेची बाब आहे🙏
वारे देवा भाऊ तेरा खेल
TCS IBPS को बिर्याणी
आणि प्रामाणिक विद्यार्थीयोंको जेल🙏
बाकी आयोग म्हणजे निमित्त नुसते
आयोग मुठभर माती
MPSC_'ONLINE जाहीर निषेध🌑🌑🌑🌑
@RRPSpeaks शासन अकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरून
पुनश्च एकदा रस्त्यावर उतरवत असून हे
अत्यंत निंदनीय आणि शरमेची बाब आहे🙏
वारे देवा भाऊ तेरा खेल
TCS IBPS को बिर्याणी
आणि प्रामाणिक विद्यार्थीयोंको जेल🙏
बाकी आयोग म्हणजे निमित्त नुसते
आयोग मुठभर माती
MPSC_'ONLINE जाहीर निषेध🌑🌑🌑🌑
#MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची राज्यभरातील विद्यार्थ्यांची मागणी असून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा मॅडम यांना विद्यार्थ्यांसह भेटून याबाबत त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली.
ऑनलाईन परीक्षेतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांवर कसा अन्याय होतो याबाबतचे पुरावेही त्यांना दिले. तसंच ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेताना MPSC कडून काही चुकीच्या गोष्टींचा दाखला दिला जात असल्याची माहितीही त्यांना दिली आणि सुप्रीम कोर्टाच्या काही निकालांचे दाखलेही दिले. त्यांनी या सर्व बाबी समजून घेतल्या असून त्या मुख्यमंत्री महोदयांशी याबाबत चर्चा करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महोदय याबाबत आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतील, असं त्यांनी आश्वासित केलं. त्यामुळं येत्या काही दिवसांत ऑनलाईन परीक्षा रद्द केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
#MPSC #ऑनलाईन_परीक्षा_रद्द_करा
@DrKanchan007@Sangharsh_05@mpsc_office@bhimanwar शासन अकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरून
पुनश्च एकदा रस्त्यावर उतरवत असून हे
अत्यंत निंदनीय आणि शरमेची बाब आहे🙏
वारे देवा भाऊ तेरा खेल
TCS IBPS को बिर्याणी
आणि प्रामाणिक विद्यार्थीयोंको जेल🙏
बाकी आयोग म्हणजे निमित्त नुसते
आयोग मुठभर माती
MPSC_'ONLINE जाहीर निषेध🌑🌑🌑🌑
@Sangharsh_05@mpsc_office@bhimanwar शासन अकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरून
पुनश्च एकदा रस्त्यावर उतरवत असून हे
अत्यंत निंदनीय आणि शरमेची बाब आहे🙏
वारे देवा भाऊ तेरा खेल
TCS IBPS को बिर्याणी
आणि प्रामाणिक विद्यार्थीयोंको जेल🙏
बाकी आयोग म्हणजे निमित्त नुसते
आयोग मुठभर माती
MPSC_'ONLINE जाहीर निषेध🌑🌑🌑🌑
शासन अकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरून
पुनश्च एकदा रस्त्यावर उतरवत असून हे
अत्यंत निंदनीय आणि शरमेची बाब आहे🙏
वारे देवा भाऊ तेरा खेल
TCS IBPS को बिर्याणी
आणि प्रामाणिक विद्यार्थीयोंको जेल🙏
बाकी आयोग म्हणजे निमित्त नुसते
आयोग मुठभर माती
MPSC_'ONLINE जाहीर निषेध🌑🌑🌑🌑
#Mpsc आयोग @mpsc_office आपण online exam चा एकतर्फी निर्णय लादून पुन्हा एकदा मुलांना रस्त्यावर आणलात. काल अमरावती मध्ये आपल्या निर्णया विरुद्ध निघालेला ह्या मोर्चाचे लोण आता संपुर्ण महाराष्ट्र मध्ये फिरेल
आपण आपल्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा
@bhimanwar@satejp@RRPSpeaks