अरे किती दिवस पळ काढणार आधी फरार मा.जिल्हा सत्र न्यायालय अटकपूर्वजामीन नामंजूर,मा.उच्चन्यायालयात धावाधाव आज अटकेच्या भितीने आज स्वतःहोऊन१३लाख मा.उच्च न्यायालयकडे आरोपी प्रकाश पाटील पैसेजमा करण्याची इच्छा व्यक्त,मा.उच्च न्यायालयांनी६आठवड्यांत जमा करण्याची परवानगी@nashikpolice