पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
विशेष म्हण���े ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे.ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल.
आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना , स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का ? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे.
असो,���त्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे,परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे.
@mieknathshinde @Dev_Fadnavis
भारत हमारे दिल की आवाज है, जनता की आवाज है। मोदी सरकार ने मणिपुर में उस आवाज की हत्या की है।
आपने मणिपुर में भारत की हत्या की है।
आप देशभक्त नहीं हैं, आप देशद्रोही हैं।
: संसद में @RahulGandhi ज���
महत्वाची सूचना !
सतत पडणाऱ्या पावसामुळे खडकवासला धरण परिसरातील जलसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आज संध्याकाळी ४.०० ते ६.०० च्या ���रम्यान खडकवासला धरणातून ८५६ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. तरीही सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी.
#ImportantUpdate #pune #puneCity
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी या वस्तीवर दरड कोसळून आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप सुमारे १०० जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
#landslide#रायगड#Raigard#condolance#RIP
विजयी भव: !
सॅफ चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या फुटबॉल टीमने अटीतटीच्या फायनलमध्ये कुवेतचा पराभव करत पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल नऊ वेळा भारताने या चषकावर आपलं नाव कोरले आहे. भारतीय फुटबॉल संघाचं मनःपूर्वक अभिनंदन !
#SAFFChampionship2023#TeamIndia#IndianFootball#Champs
अभिनंदन गोल्डन बॉय !
भारताचा ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने लुसाने डायमंड लीगमध्ये ८७.६६ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. हे त्याचे ८वे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे.
या कामगिरी बद्दल नीरज चोप्रा याचे म��ःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !
#NeerajChopra
संवेदनशील कृती, संवेदनशील नेता !
नुकतेच राहुल गांधीजींनी मणिपूर हिंसाचारातील पीडित लोकांची भेट घे���ली, त्यांचे मनोबल वाढवले, लवकरच सगळे सुरळीत होईल याची ग्वाही सुद्धा दिली. त्यांची ही कृती अत्यंत कौतुकास्पद व एका संवेदनशील नेत्याचा दर्शन घडवणारी आहे.
हिंसा से कुछ नहीं होने वाला है - प्रदेशवासियों से अपील है कि हमें शांति की ओर चलने की ज़रूरत है।
मणिपुर को जोड़ने के लिए, अमन के लिए, मैं हर मदद करने को तैयार हूं!
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावापाशी समृद्धी महामार्गावार बसचा भीषण अपघात झाला. बसने पेट घेतल्याने जवळ जवळ २५ प्रवाशांचा मृत्यू होरपळून झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. हि घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी आहे.