व्याख्यात्या पासून तर महाराष्ट्राचे स्टार प्रचारक.शायरी ते श्लोक आणि रामायणातले दाखले देऊन आपल्याला मंत्रमुग्ध करणारे मा. श्री. अमोलदादा मिटकरी (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस) ह्या रविवारी रेडिओ ऑरेंज वर आरजे श्री सोबत@amolmitkari22@NCPspeaks@radioorangefm@rjgaurav919
आंदोलन सम्राट, लोकनायक, लोकनेते, मा. बच्चू कडू साहेब मा. राज्यमंत्री महा. राज्य, मा. पालकमंत्री जिल्हा अकोला, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, ह्या रविवारी खास रेडिओ ऑरेंज 91.9 FM वर RJ श्री सोबत. @RealBacchuKadu@radioorangefm#rjshree#eksethree#akola#radioorange
कष्ट आणि स्वप्नाची अनोखी प्रेम कहाणी व्हॅलेन्टाईन्स डे स्पेशल, शाळेत खिचडी बनवणारी महिला, विदर्भातली महिला करोडपती, मा. बबिताजी ताडे खास ह्या रविवारी संघर्षमय कहाणी, नक्की ऎका रेडिओ ऑरेंज आरजे श्री सोबत @BabitaTade@radioorangefm@SrBachchan@KbcOfficial@SonyTV
गेल्या ३ दशकांपासून पत्रकारितेतील प्रख्यात नाव, महर्षी नारद पत्रकार सन्मान, अनेक पुरस्काराने सन्मानित, बेधडक ब्रेकिंग करणाऱ्या, मा. सरिता कौशिक संपादक ABP माझा , ह्या रविवारी खास आपल्या भेटीला नक्की ऎका @1SaritaKaushik@abpmajhatv@UmeshAlone3@radioorangefm#zkmm#rjshree
Get Ready Akola! Akola MARATHON 2020
Just 5 days left to register for Akola Marathon! Kindly visit Studio 30 to register offline! Also online registration link coming up in few hours! Call 7447757333 or 9766999326 to know more!
@akolamarathon2020
@AkolaCity30@radioorangefm