विधान परिषदेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. नांदेड विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नाही. अशा परिस्थितीत भाजपविरोधात निडरपणे लढणारी वंचित बहुजन आघाडी आहे. जर भाजपला हरवण्याचा काँग्रेसचा पक्का निर्धार असेल, तर त्यांनी नांदेड विधान परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे इंजि. प्रशांत इंगोले यांना पाठिंबा द्यावा.
या निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांना आणि भाजपला रोखायचे असेल, तर त्यांना पराभूत करू शकणारी ताकद म्हणजे वंचित बहुजन आघाडी.
अमरावतीमध्येही काँग्रेसचा उमेदवार नाही. तेथे नाममात्र उमेदवारी अर्ज भरून नंतर गायब होणाऱ्या उमेदवारांवर १५-२० कोटी रुपये घेतल्याचा आरोप खुद्द काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तेथेही वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. नीलेश विश्वकर्मा निवडणूक लढवत आहेत. तेथे भाजपला हरवायचे असेल, संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल, तर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे.
जे लोक वंचित बहुजन आघाडीला सल्ला देत होते की भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या, ते लोक आता नांदेड आणि अमरावती मध्ये भाजपला हरवण्यासाठी वंचितला मतदान करा हा सल्ला काँग्रेसला देतील का?
खुले पत्र लिहिणारी गँग आता काँग्रेसला खुला पत्र कधी लिहिणार? जे लोक वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणत होते ते लोक काँग्रेसच्या भाजपला मदत करणाऱ्या भूमिकेबद्दल काँग्रेसला कोणती टीम म्हणणार?
भाजपला हरवण्यासाठी जो सल्ला वंचिताला दिला जातो तो सल्ला काँग्रेसलाही द्यावा. जर हे लोक मौन बाळगणार असतील तर, संविधान आणि लोकशाही ह्या फक्त गप्पा होत्या आणि ते काँग्रेसी दलाल होते हे सिद्ध होईल.
#MLC
अनुसूचित जातीचा रू. ७३०.५१०० कोटी लाडकी बहीण योजनेवर आज वळता करण्यात आला!
उपवर्गीकरण, खुल्या प्रवर्गात राखीव प्रवर्गाला, नियुक्ती नाही, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे विभाजन, जनगणनेत जात धर्म नोंदणी, मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम ह्यात गुंतवून राज्य सरकारने पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती शिक्षण, शिष्यवृत्ती, फेलोशिप, स्वाधार, नौकरी, आरोग्य, पाणी पुरवठा, घरकुल, विकासकामे करीता राखीव निधी रू. ७३०.५१०० कोटीवर दरोडा घातला आहे.
वित्त विभागाच्या दि.०९.०४.२०२६ रोजीच्या परिपत्रकान्वये सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे, असे म्हटले.त्यानुसार वित्त विभागाने ह्या डकेती साठी मान्यता घेतली."मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" या योजनेसाठी (२२३५डी७६७) या लेखाशिर्षाखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च, २०२६ करिता रू. ३६५.२५५० कोटी व माहे एप्रिल, २०२६ करिता रू. ३६५.२५५० कोटी असा एकूण रू. ७३०.५१०० कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
गडचिरोलीच्या कन्येची अमेरिकेत भरारी
आम्रपाली खंडारे हिने न्यूयॉर्क विद्यापीठातून मिळवली 'मेक्याट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स'ची पदवी
गडचिरोली: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गडचिरोलीचे नाव सातासमुद्रापार उंचावले आहे. गडचिरोलीचे सुपुत्र आणि नागपूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदकुमार तुळशीराम खंडारे यांची कन्या, कु. आम्रपाली आनंदकुमार खंडारे हिने अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठातून ‘मास्टर्स इन मेक्याट्रॉनिक्स अँड रोबोटिक्स’ ही मानाची पदवी संपादन करून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
शैक्षणिक प्रवास आणि यश:
आम्रपालीचे प्राथमिक शिक्षण गडचिरोलीतील कारमेल हायस्कूलमध्ये झाले. तिने २०१५ मध्ये ९३.०१% गुणांसह सीबीएससी (CBSC) बोर्डातून एसएससी (SSC) परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर नागपूरच्या सेंट पॉल ज्युनिअर सायन्स कॉलेजमधून ८८% गुणांसह १२ वी (HSC) पूर्ण केली. आपल्या ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेतून तिने JEE परीक्षेत यश मिळवून नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (VNIT) मधून ‘इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’मध्ये बी.टेक पदवी पूर्ण केली.
संघर्षातून गाठले शिखर:
बी.टेक नंतर बंगळुरू येथील एका रोबोटिक्स कंपनीत नोकरी करत असतानाही तिने आपले पुढील शिक्षणाचे स्वप्न सोडले नाही. कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने GRE आणि टॉफेल (TOEFL) परीक्षेत ३४० पैकी ३१० गुण मिळवून उत्तम यश संपादन केले. या यशाच्या बळावर तिची अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात निवड झाली. अखेर १८ मे २०२६ रोजी झालेल्या दीक्षांत सोहळ्यात आम्रपालीला 'मास्टर्स इन मेक्याट्रॉनिक्स अँड रोबोटिक्स प्रोग्राम' ही पदवी प्रदान करण्यात आली.
आपल्या या यशाबद्दल बोलताना आम्रपालीने याचे संपूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि समर्थनामुळेच मी हे ध्येय गाठू शकले, असे तिने नमूद केले. आम्रपालीच्या या उत्तुंग यशाबद्दल गडचिरोलीसह नागपूरमधूनही तिचे अभिनंदन होत आहे.
मैं किशन जाटव दिनाक 10/05/26 को मेडिकल स्टोर से दवाई ले रहा था! मेरी कार पर बाबा साहब का चिन देख कर पुलिस कर्मी द्वारा अबद्रता कारी गई! इसी लिये मैं बाबा साहब के सम्मान में पाउच रहा हूँ थाना मसूरी गाज़ियाबाद! अपनी टीम के साथ! @Uppolice@ghaziabadpolice
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आज चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
#BhimJayanti
8 साल पहले, SC/ST Act को कमजोर करने के खिलाफ लाखों दलित-आदिवासी युवाओं ने आंदोलन किया, जिसमें कई गिरफ्तार हुए।
संसद ने कानून तो मजबूत किया, लेकिन आज भी निर्दोष युवा मुकदमों का बोझ उठा रहे हैं।
मजबूत SC/ST Act उनका हक है और शांतिपूर्ण आंदोलन उनका अधिकार।
आज प्रधानमंत्री से आग्रह किया है कि संवेदनशील और न्यायपूर्ण दृष्टि से ये सभी मामले वापस लिए जाएं।
साझी लड़ाई में जब तक साथ आकर नहीं लड़ेंगे तब तक बेईमानों का बोलबाला रहेगा।
.@jigneshmevani80 जी का बहुत धन्यवाद जो इस मुश्किल वक्त में मेरे जैसी नाचीज़ के साथ आकर खड़े हुए।
मी मुरूम, धाराशिव येथील लिंबाबाई गायकवाड यांच्या ठामपणे पाठीशी उभा आहे. त्या अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून येतात आणि गेल्या १५ वर्षांपासून सरकारी सफाई विभागात प्रामाणिकपणे काम करत आहेत. गेल्या ५ वर्षांपासून त्या आपल्या सर्व्हिस बुकवर सीओ यांच्या सहीसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत, जरी त्यांना दर महिन्याला संबंधित विभागाकडून पगार मिळत असला तरी. या परिस्थितीमुळे भविष्यातील सर्व शासकीय सुविधा मिळवणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होणार आहे.
त्या अशिक्षित आहेत, लिहू शकत नाहीत, पण तरीही त्यांनी हार न मानता सतत प्रयत्न केले, याबद्दल मला त्यांचा मनापासून अभिमान आहे. त्यांना पुरुषांचा शौचालय साफ करण्यास भाग पाडणे आणि त्याहीपेक्षा अधिक घाणेरडे, अतिरिक्त काम देणे, हे कितपत योग्य आहे? हा स्पष्ट अन्याय आहे.
काळजी करू नका, आई. मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. मी तुमचा आवाज बनेन, तुमचे पेन बनेन आणि तुमच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढेन. तुमच्या सर्व्हिस बुकवर लवकरच सीओ यांची सही होईल हा माझा ठाम विश्वास आहे.
I stand with you!!
@Prksh_Ambedkar
ज्या घराण्यासोबत आपण राहतो आणि जिथं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा आपल्या डोक्यावर हात असेल तर कोणा माईचा लाल ची आपल्याला हात लावायची हिंमत नाही. आंबेडकर आडनाव लागल्यावर कोणाची रोखण्याची हिंमत नाही.
— प्रा. विठ्ठल कांगणे सर
आज मैने आंबेडकरवादी यूट्यूबर @MukeshMohannn से फोन पर बात की। मुकेश ने हाल ही में कारवां मैगज़ीन के एक आर्टिकल पर एक वीडियो बनाया था। जिसमें BJP के केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की बीफ एक्सपोर्ट करने वाली कंपनी के बारे में बताया गया था। इससे गुस्साए मंत्री नितिन गडकरी ने मुकेश मोहन को 50 करोड़ रुपये का मानहानि का नोटिस भेजा। पुलिस ने उनका मोबाइल फोन जब्त कर लिया।
सरकार के खिलाफ बोलने वालों को धमकाना और उनके सोशल मीडिया अकाउंट बंद करने की घटनाएं पूरे देश में शुरु हैं। हम सरकार कि निंदा करते हैं। और हम सब मुकेश मोहन के साथ खडे हैं।
#StandWithMukeshMohan
गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप
अकोला : गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे आज एक दुर्दैवी घटना घडली असून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा जीव गेला आहे. सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या सिरसाठ यांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजनशून्यतेवर कठोर टीका केली आहे. “गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव सिरसाठ यांचा जीव वाचला असता,” असे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, “गॅस सिलेंडरसाठी लोकांचे जीव जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी तात्काळ उपाययोजना करून पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने दक्षता घ्यावी,” अशी मागणीही केली.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी गॅस पुरवठ्याबाबत तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
#Akola #GasCylinderShortage
#LPGCrisis #BreakingNews
#IndiaNews #PublicOutrage
#GovernmentFailure
#SupplyCrisis #PrakashAmbedkar
#VBA #SocialIssue
#Accountability #EmergencyResponse
#CivicIssues #MaharashtraNews
मुकेश मोहन के ऊपर नितिन गडकरी के द्वारा लगाए गये 50 करोड़ के मानहानि मुकदमे में अब ध्रुव राठी की भी एंट्री हो चुकी है 👇🏼
ध्रुव ने इसपर बोलते हुए कहा कि सरकार ने बहुत बड़ी ग़लती कर दी है, जो बात पहले कुछ लोगों तक पहुंचती वो अब करोड़ों लोगों तक पहुंचेगी
वो खुलकर सरकार की खिलाफत कर रहे हैं और चुनौती दे रहे हैं...!!
महान चक्रवर्ती सम्राट अशोक जी की जयंती के उपलक्ष्य पर जिला लखीमपुर खीरी में आयोजित “बहुजन भाईचारा संकल्प महारैली” का ऐतिहासिक और अभूतपूर्व सफल आयोजन यह सिद्ध करता है कि बहुजन आंदोलन अब नई ऊर्जा, नई चेतना और नई ताकत के साथ आगे बढ़ रहा है।
लखीमपुर खीरी की इस ऐतिहासिक महारैली को सफल बनाने के लिए दिन-रात मेहनत करने वाले सभी पदाधिकारियों, कार्यकर्ताओं और सहयोगियों का मैं हृदय से आभार व्यक्त करता हूँ। साथ ही इस महारैली को अपना अपार समर्थन और प्यार देकर इसे ऐतिहासिक बनाने वाली जागरूक, सम्मानित और संघर्षशील महान जनता को दिल से सलाम और अभिनंदन।
आप सभी साथियों की यह एकजुटता इस बात का स्पष्ट संदेश है कि बहुजन महापुरुषों का मिशन अब और अधिक गति से आगे बढ़ेगा और बहुजन समाज अपने संवैधानिक अधिकारों के लिए मजबूती से संघर्ष करता रहेगा।
जय भीम! जय भारत!
जय सम्राट अशोक!
#29_मार्च_चलो_लखीमपुरखीरी #ASP_K_Mission2027
We stand with Vitthal Kangne Sir
जो सरकारचा खरा चेहरा समोर आणेल, त्याचा आवाज दाबला जाईल
भाजप सरकारवर टीका करणारे, सुधारणा सुचवणारे आणि सत्य परिस्थिती मांडणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक विठ्ठल कांगणे सर यांचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल परखड मत मांडणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करत आहेत. तरीही त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सरकारकडून बंद करण्यात येत आहे इतकी भीती भाजप सरकारला कशाची वाटते?
यापूर्वी पुलकित मणी या कॉमेडियनने एक रील बनवली होती, तीही सरकारने हटवली.
विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले प्रा. विठ्ठल कांगणे सर यांचे इंस्टाग्राम खाते सरकारकडून बंद करण्यात आले. भोंदू अशोक खरात प्रकरणी प्रा. कांगणे सरांनी सरकारची पोलखोल करणारा व्हिडीओ बनवला होता. त्या कारणावरून त्यांचे सोशल मीडिया खाते बंद करण्यात आले समजले आहे.
महाराष्ट्र सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी सोशल मीडियावरील खाते बंद करून होणार नाही, खरात प्रकरणात अडकलेल्या सरकार, प्रशासनातील मोठ्या लोकांना गजाआड करावे.
सरकारच्या ह्या मुस्कटदाबीचा मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो.
सरकारच्या ह्या हुकूमशाही विरोधात प्रा. विठ्ठल कांगणे सरांसोबत आहोत.
COMING SOON💫 BIGGER. BOLDER. REVOLUTIONARY. 🔥
🌌 NEELAM CULTURAL CENTRE’S VAANAM ART FESTIVAL 5th EDITION 🎨
✨ A THUNDEROUS CELEBRATION OF DALIT HISTORY MONTH ✨
Observed every April to honour the birth anniversary of Babasaheb Dr. B.R. Ambedkar, Dalit History Month stands as a time of remembrance, assertion, and cultural awakening.
Marking this historic legacy, Vaanam Art Festival 5th edition is set to ignite India with an unstoppable wave of creativity - bringing together fearless artists, visionary writers, powerful performers, path-breaking cinema, and vibrant cultural voices from across the country.
🔥CULTURAL STORM:
🎭 Electrifying Live Performances
🎨 Revolutionary Art Installations & Exhibitions
📸 Striking Photography Showcases
🖋️ Bold Literary Dialogues & Lit Fest📚
📽️ Politically Charged Film Festival 🎬
💥 This is not just a festival. This is a movement of art, assertion, memory, and future making.
💫 Come witness stories that challenge, celebrate, and transform. Let’s gather under one sky to create, to question, to reclaim.✨🎉
⚡ Stay tuned. The uprising of art is arriving.
JAI BHIM 💙🎉