मनसे आणि शिवसेना आणि इतर अनेकजण ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात त्या प्रत्येकाने विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा मागितला पाहिजे
हे सरकार मराठी संपवण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहेत.
#मराठी#हिंदी सक्ती
#गळचेपी
आजची परिस्थिती बघता पुढच्या वेळी मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो किंवा काँग्रेस जो की विरोध थोडा फार करत आहे त्याला फायदा होऊ शकतो.
बाकी आपले राज आणि उद्धव साहेबांना खुप कष्ट घ्यावे लागतील.
@kingsmanT11@pravin__writes@shashankraut005
@rautsanjay61 तुम्ही जरा थंड घ्या....प्रेमाने जग जिंकता येत हे फडणवीस आणि शिंदेंनी ओळखलं आहे.
तुम्ही हिडीस पिडीस केलं तर आहे ते पण संपलं.
आणि तुम्ही संपला की मराठी भाषा आणि माणूस...काय होईल देव जाणे
@drdeepakpawar@Bhaskar95904205 तुम्ही CJP च्या पुण्याच्या आंदोलन मध्ये सहभाग घ्यायला हवा होता. तुम्ही बोलायचं Gen Z ही वायफाय च्या बाहेर क्रांती करू शकत नाहीत. पण ते आता करत आहेत तर तुमचा सपोर्ट त्यांना ताकद देईल.
@kingsmanT11 Gen Z जनरेशन ची ताकद मला वाटत मतदान करताना आहे फक्त.
वयक्तिक अनुभवात जे Gen Z आहेत त्यांना एखाद्या समाजातील विषयावर बोलता पण येत नाही.
त्यांचा कल आज पिझ्झा खायचा की kfc ला जायचं...यावर जास्त असतो.
@shubham_9909@Dev_Fadnavis या सगळ्याची काहीच शाश्वती नाही.... जो माणूस हिंदी सक्ती करतोय तेही लहान वयात तो मराठी शाळांबाबत काहीच चांगलं करू शकत नाही. मराठी मुले ५ ते ७...३ वर्ष खुप आहेत हिंदी शिकण्यासाठी. १ ली १० चा अट्टाहास कशासाठी ?
@Sujat_Ambedkar तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं हे तितकं महत्वाचं वाटत नाही.
तुम्ही परिस्थिती सुधारण्यासाठी काहीच करत नाही आणि उलट भाजप साठी विरोध करतात त्यांना तुम्ही विरोध करता.
नक्की कोणासाठी काम करता हेच समजत नाही.
@kingsmanT11 पुण्यात ऑफिस पार्टी मध्ये सर्रास फक्त हिंदी गाणे असतात.
आताच पोस्ट करणार होतो आणि ही पोस्ट वाचली.
गेल्या वर्ष मध्ये FML, Cult terra, teri tree, atmosphere 6 इथे मराठी गाणी बॅन आहेत.
ते म्हणतात इथे वेगळा क्लास ची लोक येतात.
पण संजू राठोड तरी?
@Aniketspeak@pravin__writes हो पण असा काय केला आहे ?
मराठी शाळा बंद करताना मुस्लिम समाजाला minority मधुन बाहेर पडलेलं आहे.
मराठी हिंदुंची शाळा बंद करून मदरसे वाढत आहेत.
हिंदु अशिक्षित वाढत आहेत.
NEET फुटला त्यात पण जास्त हिंदुच नुकसान झालं आहे.
बुरखा उत्पादन वाढलं आहे आणि इथेनॉल मुळे तुम्ही बघितलेच असेल.
@wordsMahfil भाजप ने सुद्धा काही विशेष केलं नाही. कमीत कमी त्यांच्या लोकसंख्येवर वर तरी. गेल्या 12 वर्षात नक्कीच ते मायनॉरिटी मधुन बाहेर आले असतील.
मदरसे वाढले आहेत आणि मराठी शाळा कमी झाल्या आहेत.
@kingsmanT11 घर सोडलं तरच त्यांना काहीतरी मिळेल. आणि राज्याचा फायदा होईल.
कदाचित मराठी शाळा पण वाचतील.
आता अपेक्षा यांच्याकडुन आहेत पण त्यासाठी घर सोडुन गाव गाव फिरावं लागेल
CJP च्या आंदोलनामुळे जर शिक्षण विभाग बदलणार असेल आणि त्यात हरकत काय आहे ?
त्यांच्या धोरणाने मराठी पण संपत आहे.
उगाच काही जण विरोध दाखवत आहेत.
विरोधी पक्षाने पण लावुन धरायला हवं.
का अजुन कुठे पोहायला गेले ?
धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या...
@pravin__writes@Marathiwarrior7