गरिबीच भांडवल करून मोठ होता येत पण स्वाभिमान विकून मोठ व्हायच हे विवेकानंदला पटत न्हाई—घराचा शब्द मिळून बी त्यान नकार दिला.🚩
बोलण्यात मिश्किलपणा,मनात स्वाभिमान अन् डोक्यात उद्याचा विचार…विवेकानंदमध्ये ठिणगी हाय ती उद्या अनेकांच आयुष्य उजळवील हा विश्वास हाय
#विवेकानंद_पाटील 🔥
आणीबाणीच्या नावाने सातत्याने रडगाणं गाणाऱ्यांनीच आज दिल्लीत अघोषित आणीबाणी लागू केलीय!
भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणवतो; पण तो जगातील सर्वांत घाबरट आणि डरपोक लोकांचा पक्ष आहे. यांना लोकशाहीची आणि जनतेच्या आवाजाची प्रचंड भीती वाटते. लोकांच्या साध्या प्रश्नांनाही सामोरं जाण्याची धमक त्यांच्यात नाही. म्हणूनच त्यांनी ४०-५० हजार पोलिसांना रस्त्यावर उतरवून दिल्लीत अघोषित आणीबाणी लादलीय!
पण लोकांच्या एकजुटीची ताकद ही कुठल्याही राजकीय ताकदीपेक्षा मोठी असते, हे त्यांनी विसरू नये!
#अघोषित_आणीबाणी #लोकशाही_वाचवा #तानाशाही_नाही_चालणार #DelhiProtest #SaveDemocracy
जेवढे विध्यार्थी बसून आहेत त्या पेक्षा दुप्पट विध्यार्थी उभा आहेत ......हक्कासाठी लढणारे लढवय्ये सर्व मित्र मैत्रिणी...सर्वांना सलाम 🫡🫡🫡
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#MPSCआंदोलन
@abpmajhatv अगोदर तुम्हाला तीन वेळेस भेटून पण तुम्ही mpsc मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हटवलं नाही... शेवटचा पर्याय म्हणून विद्यार्थी रस्त्यावर उतरले ✊
#mpscpaperleak
बाप्पाच्या दरबारात हजेरी आणि मनोभावे दर्शन...
जगभरातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं. राज्यातील विद्यार्थ्यांवर आलेलं भ्रष्टाचाराचं संकट दूर करण्यासाठी, भिमनवार यांनी राजीनामा देऊन पदापासून दूर व्हावं, यासाठी त्यांना सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली.
यावेळी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाचा नम्रपणे स्वीकार केला. कार्यकर्ते आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
#श्रीमंत_दगडूशेठ_हलवाई_गणपती #गणपती_बाप्पा_मोरया