२६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा जाहीर पाठिंबा!
MPSC परीक्षार्थी व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि त्यांच्या भविष्याशी होणाऱ्या खेळखंडोबाविरोधात २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पूर्ण ताकदीने पाठिंबा दर्शवत आहे.
MPSC चे पोरं आंदोलने करायला लागली की रिक्त पदांच्या जाहिरातीचा वेग दुप्पट होतो.
#निरीक्षण
आपले मत आणि आपल्या कुटुंबाचे मत कुणाला जावे, हे MPSC च्या पोरांनी आता ठरवून घ्यायला हवं.
गट ब परीक्षा 2025 बाबत जी चर्चा ऐकण्यात येत आहे ती खूप वेदनादायी आहे.
शेतकरी आज दुष्काळाच्या विळख्यात आहे आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याचा असा खेळ अरे कोठे नेहुन ठेवला हा महाराष्ट्र.🥺
खरंच या सर्व गोष्टींचा छडा लागलाच पाहिजे.
@CMOMaharashtra@mpsc_office@DGPMaharashtra
#MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी पुण्यात विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरत असून या आंदोलनास परवानगी मागण्यासाठी उद्या (मंगळवार दि. २२ सप्टेंबर) दुपारी २ वा. मीही विद्यार्थ्यांसोबत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाणार आहे. यावेळीही पोलिसांकडून सहकार्य मिळेल आणि आंदोलनात कोणताही अडथळा येणार नाही, अशी अपेक्षा आहे.
माझी मुख्यमंत्री महोदयांनाही विनंती आहे की, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावणार असाल तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काही विद्यार्थ्यांची यादी तयार असून हवी असल्यास ती आपणास दिली जाईल. शेवटी विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणं हे महत्त्वाचं असून त्यांच्या आंदोलनात कोणतंही राजकारण होता कामा नये. शिवाय चर्चा झाल्यास केवळ घोषणा नको तर अंमलबजावणीही झाली पाहिजे, पण चर्चेतून मार्ग निघाला नाही किंवा चर्चाच झाली नाही तर मात्र आंदोलन अटळ आहे.
@Dev_Fadnavis@CPPuneCity
@96_rushikeshh@mpsc_office अर्ज_विनंती_मान_सन्मान इत्यादी सर्व काही झालं
तरी सुद्धा "हे गेंड्याच्या कातडीचे स्पर्धात्मक दलाल"
खुर्चीला घट्ट चिटकून आपल्या तारुण्याची चेष्टा करत
आहेत🙏
पण हे दलाल एवढे कसकाय माजले CM नावाचा
महिषासुर त्याच्या पाठीमागे उभा आहे🙏
पण लोकशाही आहे तुमच विसर्जन निश्चित
MPSC 🌑🌑🌑🌑
कोण म्हणतं देत नाय,
घेतल्याशिवाय राहत नाय...🔥🔥
Yesterday at Chhatrapati
Sambhajinagar...🙏🏻
👉भीमनवार राजीनामा द्या...✅✅
@mpsc_office#MPSC#StudentProstest
लाईटनचा झगमगाट नाही.कसलंही डेकोरेशन नाही. कसली खेळणी नाहीत. झुंबर नाही. पडदे नाहीत. ही खरी अंतःकरणाने केलेली मांडणी यात आत्मियता आहे.हाच खराखुरा सण.
देवासाठी मनात भाव भक्ती लागते देव भक्तीचा भुकेला असतो .हेच दाखवून दिलं आजीनं 👍
#गौराई❤️
कोण म्हणतं देत नाय,
घेतल्याशिवाय राहत नाय...🔥🔥
Yesterday at Chhatrapati
Sambhajinagar...🙏🏻
👉भीमनवार राजीनामा द्या...✅✅
@mpsc_office#MPSC#StudentProstest
Sambhajinagar stands with Dipke!
From the heart of Marathwada – full support to Abhijeet Dipke and our MPSC warriors fighting for fair exams and accountability.
The light is rising!🔥
आज महाराष्ट्र के एमपीएससी के छात्रों से अभिजीत दीपके ने संवाद किया,
और उनकी समस्याओं को जाना,
साथ ही आश्वासन दिया कि हम उनके साथ खड़े रहेंगे,
किसी भी योग्य छात्र के साथ अन्याय नहीं होने देंगे।