#मालमत्ता खाते क्र. SX0206810680000, CTS क्र. 914 व 916, Village Kanjur, Datar Colony या मालमत्तेवरील प्रचंड थकीत मालमत्ता कराची वसुली न झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक महसुलाचे लाखो रुपयांचे संभाव्य नुकसान @mybmcWardS@CMOMaharashtra@mieknathshinde@AshwiniBhide
#क्रॉम्प्टन ग्रेव्हज लि.येथील आरएमसी प्लान्टमुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे,रस्त्यावर तर वाहनांच्या येजामुळे हवेत पांढरा थर दिसून येत आहे.कांजूरमार्ग(पूर्व)कांजूर व्हीलेज रोड मुंबई-४०००४२ @control_board@CPCB_OFFICIAL@AshwiniBhide@mybmcWardS