आता खुद्द उच्च न्यायालयानेही यावर खंत व्यक्त करीत मत व्यक्त केलंय!
खरं तर या घुसखोरांना अभय देणारी आणि ओरबाडून लुटणारी, मुंबईला विकणारी पालिकेवर ३०वर्ष राज्यकरणारी शिवसेनाच!
अजूनही वेळ गेलेली नाही मराठी माणसा जागा हो राज साहेबांच्या विचाराचा धागा हो!
@SandeepDadarMNS@mnsadhikrut
नामलौकीक कंपनी महीन्द्रा ॲ. महीन्द्रा कंपनीचे युनिट २०१५ ला हैद्राबादला गेले.
या कंपनीत मान्यताप्राप्त BKS ची युनियन असताना तेव्हा हे रोखण्यात सेना का सरसावली नाही @AGSawant
मराठी भूमीपुत्रांचा रोजगार घालवला सेनेने !
अरविंद सांवत यांच्याकडे याचे उत्तर आहे का ? @mnsadhikrut
सदर ईमारत नियमानुसार निकष न पाळता निष्कशीत करत आहेत, इमारतिचे तळाचे थेट पिलर जेसीबी मशीनने तोडत असून यामुळे जमिनीला भूकंपंनाचे प्रचंड हादरे बसत आहे, यामुळे इमारतीच्या बाजूने जाणारी २४०० व्यासाचीमुख्य जलवाहिनीला धोका निर्माण होऊन गंभीर समस्या होऊ शकते, @mybmc @mybmcHydEngg
@bhujangvy@mpcb_official हा बिल्डर BMC चा जावई असावा , सर्व नियम फाट्यावर मारून हा आजू बाजू च्या नागरिकांची काळजी न घेता मनमानी करतोय, ह्याला शासन होईल का
आजूबाजूच्या इमारतीतील लोकांच्या घरातील भांडी व वस्तू हलत आहेत त्यामुळे रहिवाशी घाबरलेल्या अवस्थेत आहेत, सगळीकडे धुळीचे साम्राज्य आहे. इमारत निष्काशीत करताना धूळ पसरू नये म्हणून कापडी आवरण लावलं जातं ते देखील लावला गेलं नाही. सदर विषय गंभीर आहे.
@mpcb_official@vinodsaibaba
@MarathiCineyug असा एक हिंदी चित्रपट दाखवा त्याच नाव मराठी आहे. नसेल तर मग मराठी चित्रपटाला हिंदी नाव का ??
एवढं काय आहे हिंदी उप्र्यांच्या भाषेत. ?
या चित्रपटाचा #निषेध करतो..