@mybmc@mybmcWardS@MCGM_BMC
मुंबईची मिठागरे व मोकळ्या जमिनी परप्रांतियांना विकायला काढलेत का? मुंबई आहे की धर्मशाळा? येत्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कांजरू भांडुप मधील स्थानिक रहिवासी याच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी.
चित्र- भांडुप पूर्व शाम नगर
जाहीर निषेध... जाहीर निषेध....
BMC च्या भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध
दोन महिन्यांपूर्वी ह्या ठिकाणी पाण्याची जलवाहिनी फुटली होती, ती जलवाहिनी दुरुस्त करायला 15 हुन अधिक दिवस गेले, तो पर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेलं. जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी रोड खोदण्यात आला @mybmc@mybmcWardS

The function is there at harishchandra dadu kopakar Marg road no parking board is there on the road full traffic double parking is on the road no rules and regulations follow by them or event team @sarikapawar5555@MumbaiPolice@mumbaitraffic@manoj_kotak
१५ दिवसांपूर्वी नवीन बनवलेल्या काँक्रीट रोडच्या खाली पाईपलाईन फुटली आहे पाणी गळती सुरू आहे तक्रार करूनही काही होत नाही, कारण @mybmcWardS वॉर्ड ऑफिसर रोड खणायला परवानगी देत नाही! तर पाणी वाया जाऊ द्यायचं का नागरिकांनी असंच पाण्यातून वाटकाढत चालायचं का? @mybmc@Kanjurinfo
अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीने सेवेतून काढून टाकण्यात यावे. प्रदूर्षण मंडळ, मुंबई पालिका या विकासकावर आणि पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्या मुख्यकार्यकारी अभियंता यांच्यावर कोणती कारवाई करणार???
इमारत प्रस्ताव विक्रोळी येथील कार्यालयात असलेले @mybmc भ्रष्ट अधिकारी यांच्या मदतीशिवाय अशा पद्धतीने इमारत निष्काशीत होऊ शकत नाही, कोणतेही सुरक्षितता नियम न पाळता इमारत निष्काशीत करण्याची हि नवीन पद्धत आहे का, कांजूर मार्ग दातार कॉलनी मुंबई 42
@mipravindarekar@MumbaiPolice

वेदांता आणि ह प्रकल्प पुणेमध्ये होणार होते..पुणे अख्खा जिल्हा अजित पवारांच्या ताब्यात माझ्या मते सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा अजित पवारांना देखील प्रश्न विचारा. कारण त्यांच्या इच्छेविरुद्ध परिंदा भी पर नाही मार सकता.......
@bhujangvy@mpcb_official हा बिल्डर BMC चा जावई असावा , सर्व नियम फाट्यावर मारून हा आजू बाजू च्या नागरिकांची काळजी न घेता मनमानी करतोय, ह्याला शासन होईल का