सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती.
#WrestlingProtest #WrestlersProtest @Phogat_Vinesh@BajrangPunia@SakshiMalik
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मा. श्री. डॉ: मनोज चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा
@manojchavanoffc
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..🚩
@manojchavanoffc
सस्नेह जय महाराष्ट्र!
धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त श्री. इक्बाल चेहेल ,सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो.
आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं!
धन्यवाद!
महाराष्ट्रात आज अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेलं यश कौतुकास पात्र आहे, सर्व लढलेल्या आणि विजयी झालेल्या महाराष्ट्र सैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
#महाराष्ट्रधर्म#हिंदवीस्वराज्य#महाराष्ट्रसैनिक
कामगारांची मनसे;BPCL भारत भवन फोर्ट च्या कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस रमेश राणे यांची भेट घेऊन कामगारांची गाऱ्हाणे मांडले.
@RajThackeray
राज्यांत उद्योग येतील कसे ? आणि आले तर टिकतील कसे ?
राज्यातील सगळ्याच एम आय डी सी ( MIDC ) मध्ये प्रतिकूल असे वातावरण आहे , गैरसुविधांचा डोंगर. सरकार उजव्यांचे असो वा डाव्यांचे , अडचणी त्याच. ह्या अडचणी सोडविण्यासाठी नेतृत्व खमके आणि राज्यातील हवे. दिल्लीने लादलेले नको.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस/महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ मनोज चव्हाण आणि सहकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय "राजसाहेब ठाकरे" यांची "शिवतीर्थ" निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
@ManojBChavan5 | @RajThackeray