आज 09/07/2026 सकाळी 8 वाजेपर्यंत धरण 44.63 TMC भरलं 🔥🔥🔥
( काल 5 वाजल्यापासून आज सकाळी 8 पर्यंत धरण तब्बल 5.23TMC ने भरलंय )
शासनाने जरी आज सुट्टी घोषित केली तरी काल रात्री 10 पासून पाऊस बंद आणि आज सूर्यनारायणाचे पण दर्शन झालं 🌦️ ❤️
पाऊस थांबलाय 🫡
पडली दरड तर करता येईल बाजूला, झाला रस्ता बंद तर सुरू करता येईल, जो काही तरी काम करतो त्याच्याच कामात दुरुस्ती निघू शकते. ज्यांनी आयुष्यात बंद पुकारण्या व्यक्तिरिक्त काहीच केले नाही त्यांनाही यानिमित्ताने काही तरी काम मिळाले हे ही नसे थोडके.
मला आनंद आहे की, शेवटी उद्धवजींना राम आठवले. आमची अपेक्षा एवढीच होती की, त्यांना राम आठवले पाहिजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल. केवळ आजच्या पुरतेच नाही तर त्यांनी रोज रामरक्षा म्हणावी.
~ मुख्यमंत्री @Dev_Fadnavis 🔥🚩
@OfficeofUT ला रोज रामरक्षा म्हणणं जमणार नाही.
तोंडपाठ तर १००% नसेलच..
उद्धव ठाकरे काँग्रेसच्या पायाशी जाऊन बसणार आणि हिंदू माफ नही करेगा?
उद्धवने असे काही बोलण्याआधी सोनिया गांधी आणि राहुल गांधीची परवानगी घेतली आहे का? नाही तर काँग्रेस उद्धवला माफ करणार नाही.