छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी. एम. मिन्नू मॅडम यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.!
#शुभेच्छा#सत्कार#स्वागत
#दिनदर्शिका(कॅलेंडर) 2026
हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) प्रत तसेच विमोचन आमचे मार्गदर्शक तसेच जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार मा. श्री. डॉ. कल्याण काळे साहेब यांना देताना हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर आणि इतर!
हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन Happy To Help Foundation तर्फे दिनदर्शिका (कॅलेंडर) चे भव्य #प्रकाशन...
"सामाजिक न्याय मंत्री तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री Sanjay Shirsat - संजय शिरसाट यांची उपस्थिती..."
@SanjayShirsat77