#VoteforOPS
5 राज्यात जुनी पेन्शन लागु करण्यासाठी पुढाकार घेतल्या नंतर महाराष्ट्र राज्यात सुद्धा जुनी पेन्शन लागु करण्यासाठी काँग्रेस पक्षाने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांची ताकत जुन्या पेन्शनसाठी उभी राहील यात शंका नाही. @NANA_PATOLE@RahulGandhi
@BJP4Maharashtra भाजप सरकारने जुनी पेन्शन योजना सुरु करुन काॅग्रेसच्या मुद्द्याची हवा काढून घ्यावी.
करा लागू,
महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या.
कांग्रेस त्यांची सत्ता असलेल्या राजस्थान, छत्तीसगड आणि आता हिमाचल प्रदेश मध्ये करुन दाखवले.
आता महाराष्ट्रात सुद्धा ते देणार, यात शंका वाटत नाही.
मैं मुबारकबाद देता हूं स्कूल नं 99 के शिक्षकों को जिन्होंने देखा के पढ़ने के लिए बच्चों की संख्या बढ़ रही है लेकिन स्कूल छोटी होती जा रही है, इन्होंने कोशिश की मेहनत की और इनकी मांग पर स्कूल नंबर 103 बन कर सामने आई।
मा. मुख्यमंत्री साहेब
आम्ही आपल्या कठीण प्रसंगात सहभागी आहोत पण आपण आम्हास दुःखी ठेऊन जात आहात.२००५नंतर च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आपल्या अधिकारात असतांना आपण आमच्या मागणीला पाट दिली,याच अतोनात दुःख आहे.खूप खूप अपेक्षा होत्या आपणाकडून.@CMOMaharashtra@ops
महाराष्ट्र कें मंत्री कह रहे थे की अभी सिर्फ पुरानी पेंशन की घोषणा हुई, लागू नहीं हूई। अब क्या कहेंगे @AjitPawarSpeaks@UdhavThackeray महाराष्ट्र में पुरानी पेंशन लागू करो।