दसरा मेळाव्याचे LIVE प्रक्षेपण आज सायं. ६.३० पासून शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर...
#DasraMelawa2021
खालील लिंक तुम्हाला घरबसल्या दसरा मेळाव्याचा प्रत्यक्ष अनुभव देईल
https://t.co/GxdJFWkhac
https://t.co/Od9qj8Xs8G
Inaugurated the newly renovated multi-storey mechanical car park at Breach Candy. Designed for 240 vehicles, this car park is fully automated and will help reduce traffic congestion.
Tomorrow being my birthday, amidst this COVID pandemic, I urge all to follow the safety guidelines and not to crowd. I will be accepting your wishes digitally through social media. Keep your blessings and love coming for me!!
युवासेना प्रमुख ना. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विभाग क्र. १ मधील बोरिवली, दहिसर, मागाठाणे येथील पोलिस स्थानकांमधील कर्तव्य दक्ष पोलिसांसाठी सॅनिटाइजर, मास्क, ऑक्सीमीटर, थर्मामीटर, ई. चे वाटप करण्यात येत आहे.
दादर टी टी सर्कल येथे अर्बन स्पेस म्हणून तयार केलेल्या ६०,००० चौ.फूट जागेतील नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाचे उद्घाटन केले. पुलाखालील रिकाम्या भागात उद्यान, व्यायाम करण्यासाठी जागा, लहान मुलांना खेळण्याची सुविधा, ज्येष्ठ नागरिकांना बसायची व्यवस्था आहे. इथे हॉर्टिकल्चरही केले आहे.
बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी एखाद्या कामगारास कोरोना संसर्ग झाल्याने तो आजारी पडला तर त्याला कामावरून काढता येणार नाही. उलटपक्षी त्याला आजारपणाची रजा देऊन त्या काळातील पूर्ण पगार देणं कंत्राटदार किंवा विकासकावर बंधनकारक राहील.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे