@zpnashik येथे ४ वेळेस कागदपडताळणी झाली असून JE(civil) व CEA ची अंतिम निवड यादी अजून जाहीर नाही. प्रक्रिया आचारसंहितेत अडकल्यास मुलांचे नुकसान होईल. जिल्हाधिकारी @jalaj1987 व @zpnashik CEO @ashimamittal01 यांनी निवड समितीला वेळ देऊन भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी ही विनंती .
@zpnashik भरती २०२३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या अंतिम निवड यादी जाहीर करण्यास नाशिक जिल्हा परिषद विलंब करत आहे. सदर संवर्गाची कागदपडताळणी होऊन एक महिना उलटला आहे. परिक्षार्थी अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत आहेत.
@jalaj1987@ashimamittal01 (१/२)
@zpnashik भरती २०२३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या अंतिम निवड यादी जाहीर करण्यास नाशिक जिल्हा परिषद विलंब करत आहे . बेरोजगार अभियंते त्यांनी मेहनतीने मिळवलेल्या रोजगाराच्या परीक्षेत आहेत.
@jalaj1987 सर कृपया आम्हाला लवकर नियुक्तीपत्र द्यावे .
३४ZP पैकी फक्त @zpnashik निवड यादी बाकी आहे. चौकशी केल्यास अजून एक महिना लगेल असे कळविण्यात आले.तरी काही दिवसात आचारसंहिता आहे या गोष्टी लक्षात घेऊन निवड यादी प्रसिद्ध करून विद्यार्थ्याना दिलासा देणे ही विनंती.@ashimamittal01@CMOMaharashtra@girishdmahajan@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra सर २०१९ मध्ये जिल्हा परिषद चे form भरून ठेवले आहे पण आजुन परीक्षा झालेली नाही. नवीन कोणतीच भारती नाही. मूल (आम्ही) खूप अभ्यास करत आहोत पण आता आमच्या मनाच खचीकरण होत आहे. कृपया लक्ष द्यावे.
@CMOMaharashtra सर आम्ही काही विद्यार्थी जे महाराष्ट्र इंजिनियरिंग सर्व्हिस (स्थापत्य)२०१९ मध्ये सारखे मार्क्स असून सुद्धा आमचं selection झालं नाही, कारण वयानुसार प्राधान्य देण्यात आले. आमची एकच विनंती आहे add मध्ये जागा वाढून आम्हाला शासन सेवेत सामावून घ्यावे.
(संदर्भ – आयोग चे प्रसिध्दी पत्रक – क्र. १६३(२)/२०१९/१९). त्याचप्रमाणे या परीक्षेसाठी सुद्धा परत एकदा भरती प्रक्रिये मधून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी व त्याच बरोबर प्रतिक्षा यादी पण या सोबत उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती.(8/8)
गरीब होतकरू व पात्र उमेदवारांचे वरील गोष्टींमुळे नुकसान होणार नाही तसेच पोस्ट ब्लॉक होणार नाहीत, यासाठी आयोगाने योग्य पावले उचलावीत.
6. आयोगाने वन सेवा मुख्य परीक्षा २०१९ ला अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर opt out chi सुविधा उपलब्ध करून दिली आहे...(7/8)
शिल्लक राहू शकतील (दोन्ही परीक्षेचा निकाल, शिफारस व सेवेत सामावून घेण्याची ऑर्डर फक्त काही दिवसांच्या फरकाने येण्याची शक्यता आहे).
5.कोविड परिस्थिती व अन्य काही न्यायालयीन प्रकरणांमुळे ११४५ पदांची ही भरती प्रक्रिया अगोदरच ३ वर्षा पर्यंत रखडली होती...(6/8)
MES २०१९ च्या परिक्षेमधून मिळाली आहे. असे सदरहू उमेदवार शिफारस पत्र स्वीकारणार नाहीत कारण ते अगोदर च शासकीय सेवेत आहेत. त्यामुळे यातील बरेच जागा शिल्लक राहू शकतात.
4.MES २०२० मधे पण काही MES २०१९ चे उत्तीर्ण उमेदवार असण्याची शक्यता आहे. या कारणास्तव पण काही अजुन जागा..(5/8)
याचा योग्य अंदाज न आल्याने opt out सुविधेचा योग्य वापर केला नाही वा करता आला नाही.
3.बरेच उमेदवार या आधी झालेल्या परीक्षांमधून उत्तीर्ण होऊन सेवे मधे रुजू आहेत. अशा उमेवारांमधून काही उमेदवारांना तीच पोस्ट (same post) वा त्या खालील संवर्गातील पोस्ट या..(4/8)
“opt out” तसेच “no preference” हे पर्याय भरले होते, तरीही त्यांना अंतिम निकालात पद मिळाल्याचे दिसून येते.
2.प्रस्तुत परीक्षेमधून विविध संवर्गाची पद भरती असल्याने व किचकट आरक्षण (reservation matrix) पद्धतीमुळे बरेच उमेदवारांनी, त्यांना नेमक कोणत्या संवर्गातील पद मिळेल..(3/8)
1. तात्पुरती गुणवत्ता यादी (१२ फेब्रुवारी) प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांकडून पसंती क्रम व भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्यासाठी साठी पर्याय मागविले होते. १२ ते २० फेब्रुवारी या कालावधी मधे उमेदवारांनी पदांचे पसंतीक्रम भरताना भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी आयोगाने दिलेले.. (2/8)
@bharanemamaNCP@RRPSpeaks@MeshramDayanand
माननीय महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल व शिफारस पात्र उमेदवारांची यादी आयोगाने नुकतीच (दिनांक १३ एप्रिल २०२२) प्रसिद्ध केली आहे.
सदर यादी मधून असे दिसून येते की.. (1/8)
@bharanemamaNCP नुकताच लागलेल्या 2019 MES CIVIL Engineering च्या अंतिम यादी मध्ये Class 1 अधिकाऱ्यांना class 2 ची पदे मिळाली. त्या उमेदवारांनी ही न घेतल्यास खूप पदे रिक्त राहणार, असे होऊ नये यासाठी Waiting List किंवा पुन्हा Opt Out या पर्याया बद्दल आयोगाने विचार करावा.
@bharanemamaNCP सर जर आपल्या अधिकाराने अश्या सर्व मुलांना( MES 2019) ज्यांनी cutoff clear करून सुधा पोस्ट भेटली नाही अश्या boundary candidate साठी जागा "MES-२०१९ च्या Add मधे वाढवणे" किंवा waiting list लावणे शक्य असेल तर करावे. आम्ही आपले कायम ऋणी राहू.
धन्यवाद सर !
@bharanemamaNCP गेल्या ७ वर्षा पासून अभ्यास करून अशी जवळून पोस्ट जाणे म्हणजे दुर्भग्याच. २०१९ चे काही मुलांचे पुन्हा MES 2020 ला selection होणार आणि २०१९ चे पोस्ट पुन्हा काही खाली होणार.
सर WRD, PWD, WCD मध्ये बरेचसे जागा खाली आहे.
@bharanemamaNCP नमस्कार सर आता नुकताच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (MES-2019) चा result लागला त्यात माझ्या समोरचा विध्यार्थी 4 महिने मोठा असल्या कारणाने भरती झाल व माझे राहिले (marks same ,cutoff) असे ठराविकच मुलांचे झाले आहे.
#DeclareMES2019Result
संयमाचा बांध अगदी तुटत चालला आहे, जीवाची अतिशय घालमेल होत आहे. मायबाप सरकार आणि आयोग फक्त एकदा आमचा जागी तुमचा मुलांना ठेवून विचार करून बघा, जीव तीळ तीळ तुटेल.
पात्रता असूनही समाजात लाही लाही होत आहे. हाथ जोडतो, MES २०१९ चा निकाल तातडीने लावा.
@mpsc_office