@IFBAppliances New IFB washer noisy after 10 days. 2 tech visits, zero fix. Replacement approved by Amol Patil—now unreachable for 10 days! Unacceptable customer support. Will IFB really resolve this or just ignore? Need urgent action NOW. #IFBAppliance@IFB_Care
(संदर्भ – आयोग चे प्रसिध्दी पत्रक – क्र. १६३(२)/२०१९/१९). त्याचप्रमाणे या परीक्षेसाठी सुद्धा परत एकदा भरती प्रक्रिये मधून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी व त्याच बरोबर प्रतिक्षा यादी पण या सोबत उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती.(8/8)
गरीब होतकरू व पात्र उमेदवारांचे वरील गोष्टींमुळे नुकसान होणार नाही तसेच पोस्ट ब्लॉक होणार नाहीत, यासाठी आयोगाने योग्य पावले उचलावीत.
6. आयोगाने वन सेवा मुख्य परीक्षा २०१९ ला अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर opt out chi सुविधा उपलब्ध करून दिली आहे...(7/8)
शिल्लक राहू शकतील (दोन्ही परीक्षेचा निकाल, शिफारस व सेवेत सामावून घेण्याची ऑर्डर फक्त काही दिवसांच्या फरकाने येण्याची शक्यता आहे).
5.कोविड परिस्थिती व अन्य काही न्यायालयीन प्रकरणांमुळे ११४५ पदांची ही भरती प्रक्रिया अगोदरच ३ वर्षा पर्यंत रखडली होती...(6/8)
MES २०१९ च्या परिक्षेमधून मिळाली आहे. असे सदरहू उमेदवार शिफारस पत्र स्वीकारणार नाहीत कारण ते अगोदर च शासकीय सेवेत आहेत. त्यामुळे यातील बरेच जागा शिल्लक राहू शकतात.
4.MES २०२० मधे पण काही MES २०१९ चे उत्तीर्ण उमेदवार असण्याची शक्यता आहे. या कारणास्तव पण काही अजुन जागा..(5/8)
याचा योग्य अंदाज न आल्याने opt out सुविधेचा योग्य वापर केला नाही वा करता आला नाही.
3.बरेच उमेदवार या आधी झालेल्या परीक्षांमधून उत्तीर्ण होऊन सेवे मधे रुजू आहेत. अशा उमेवारांमधून काही उमेदवारांना तीच पोस्ट (same post) वा त्या खालील संवर्गातील पोस्ट या..(4/8)
“opt out” तसेच “no preference” हे पर्याय भरले होते, तरीही त्यांना अंतिम निकालात पद मिळाल्याचे दिसून येते.
2.प्रस्तुत परीक्षेमधून विविध संवर्गाची पद भरती असल्याने व किचकट आरक्षण (reservation matrix) पद्धतीमुळे बरेच उमेदवारांनी, त्यांना नेमक कोणत्या संवर्गातील पद मिळेल..(3/8)
1. तात्पुरती गुणवत्ता यादी (१२ फेब्रुवारी) प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांकडून पसंती क्रम व भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्यासाठी साठी पर्याय मागविले होते. १२ ते २० फेब्रुवारी या कालावधी मधे उमेदवारांनी पदांचे पसंतीक्रम भरताना भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी आयोगाने दिलेले.. (2/8)
@bharanemamaNCP@RRPSpeaks@MeshramDayanand
माननीय महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल व शिफारस पात्र उमेदवारांची यादी आयोगाने नुकतीच (दिनांक १३ एप्रिल २०२२) प्रसिद्ध केली आहे.
सदर यादी मधून असे दिसून येते की.. (1/8)
@bharanemamaNCP नुकताच लागलेल्या 2019 MES CIVIL Engineering च्या अंतिम यादी मध्ये Class 1 अधिकाऱ्यांना class 2 ची पदे मिळाली. त्या उमेदवारांनी ही न घेतल्यास खूप पदे रिक्त राहणार, असे होऊ नये यासाठी Waiting List किंवा पुन्हा Opt Out या पर्याया बद्दल आयोगाने विचार करावा.
नुकताच लागलेल्या 2019 MES CIVIL Engineering च्या अंतिम यादी मध्ये Class 1 अधिकाऱ्यांना class 2 ची पदे मिळाली. त्या उमेदवारांनी ही न घेतल्यास खूप पदे रिक्त राहणार, असे होऊ नये यासाठी Waiting List किंवा पुन्हा Opt Out या पर्याया बद्दल आयोगाने विचार करावा. @mpsc_office
नुकताच लागलेल्या 2019 MES CIVIL Engineering च्या अंतिम यादी मध्ये Class 1 अधिकाऱ्यांना class 2 ची पदे मिळाली. त्या उमेदवारांनी ही न घेतल्यास खूप पदे रिक्त राहणार, असे होऊ नये यासाठी Waiting List किंवा पुन्हा Opt Out या पर्याया बद्दल आयोगाने विचार करावा. @mpsc_office
@bharanemamaNCP नमस्कार सर आता नुकताच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (MES-2019) चा result लागला त्यात माझ्या समोरचा विध्यार्थी 4 महिने मोठा असल्या कारणाने भरती झाल व माझे राहिले (marks same ,cutoff) असे ठराविकच मुलांचे झाले आहे.
@bharanemamaNCP नुकताच लागलेल्या 2019 MES CIVIL Engineering च्या अंतिम यादी मध्ये Class 1 अधिकाऱ्यांना class 2 ची पदे मिळाली. त्या उमेदवारांनी ही न घेतल्यास खूप पदे रिक्त राहणार, असे होऊ नये यासाठी Waiting List किंवा पुन्हा Opt Out या पर्याया बद्दल आयोगाने विचार करावा.
किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?
राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?
आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय !
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका!
दोषींवर कठोर कारवाई कराच!
पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही❓
आरोग्य भरती परीक्षेचा घोळ!
पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत
आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ!
सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!
भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!
या सरकारला एक परीक्षा धड घेता येत नाही!
सामान्य युवा प्रचंड त्रस्त आहे.
अधिकारी आणि मंत्री नामानिराळे राहतात!
मग दोषी कोण आहे?
याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे!
माध्यमांशी संवाद...
https://t.co/pmypmHiiQF
म्हाडा परीक्षा पेपर फुटी प्रकरणी #पुणे सायबर पोलिसांकडून तिघांना अटक. डॉ. प्रीतिश देशमुख (रा.पिंपरी चिंचवड),अंकुश हरकळ, संतोष हरकळ या तिघांना अटक केली.
#आरोग्यभरती प्रकरणानंतर #म्हाडाभरती चे वाटोळे झाले. तरीही सरकार एक नंबरच काम करत आहे.
#म#मराठी@Awhadspeaks बरोबर ना.
विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यास सरकारला सांभाळले जाणार नाही. @AjitPawarSpeaks अजितदादा आमची मुख्य मागणी आहे की सर्व गट-क आणि गट-ड सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्या. आम्ही आपल्या उत्तराची वाट पाहतो आहोत. परिस्थिती चिघळण्याआधी निर्णय घ्यावा ही विनंती. @CMOMaharashtra