@mpsc_office
राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा निकाल ला मुहूर्त सापडेना का?महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 ,महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 यांचे निकाल कोणत्या मुहूर्तावर लावणार ?का नुसत कागदावर वेळापत्रक दाखवून मोकळ होणार?
#MPSCRESULT
#ReviseCombineResult2022
लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे *PSI 2022 Ratio 20पट* वाढीबाबत विषय आ.निलेश लंके यांनी आज पुन्हा एकदा मांडला,त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.दादांची ख्याती पाहाता नक्कीच विद्यार्थांना न्याय देतील हीच अपेक्षा z
@AjitPawarSpeaks@_NileshLanke
#Psi2022RatioVadh20
विद्यार्थ्यांचे प्रश्न तेच आपले प्रश्न मांडणारे आमचे लोकप्रिय आमदार मा. निलेश लंके साहेब आपण "PSI ratio वाढ 20पट बाबत" उपमुख्यमंत्री अजित दादांकडे मुद्दा मांडला त्याबद्दल खूप खूप आभार साहेब🙏c
@AjitPawarSpeaks
@Nilesh_LankeMLA
@mieknathshinde@mpsc_office