दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर राज्यसरकार..!
कमी पर्जन्यमान आणि पावसात पडलेल्या प्रदीर्घ खंडामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्यासह बाळापूर तालुक्यातील धधम व व्याळा या गावांना भेट देऊन थेट शेतावर जात पीक नुकसानीची पाहणी केली.
धधम येथील शेतकरी जी. टी. जाधव आणि व्याळा येथील सविता वासुदेव वाशिमकर यांच्या शेतात तुरी व सोयाबीनच्या नुकसानीचा आढावा घेत उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला. "शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, शासन खंबीरपणे पाठीशी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, येणारी दिवाळी काळी होऊ देणार नाही आणि भरघोस मदत केली जाईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यावेळी मृद व जलसंधारण मंत्री श्री.संजयजी राठोड, राज्यमंत्री श्री.आशिषजी जयस्वाल, खासदार श्री.अनुपजी धोत्रे, आमदार श्री.संजयजी गायकवाड, आमदार श्री.किरणजी सरनाईक, महापौर शारदा खेडकर, माजी आमदार श्री.गोपीकिशनजी बाजोरिया, माजी आमदार श्री.नारायणजी गव्हाणकर, माजी आमदार श्री.संजयजी रायमुलकर, माजी आमदार श्री.विप्लवजी बाजोरिया यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
#शेतकरी #अकोला #पीकनुकसान #दुष्काळसदृशपरिस्थिती #महाराष्ट्र
@mieknathshinde@Ashishjaisw3Adv@AnupSDhotre@SanjayDRathods
भारताच्या बुद्धिबळ परंपरेला जागतिक स्तरावर नवी उंची मिळवून देत नॉर्वे चेस २०२६ स्पर्धेचे विजेतेपद संपादन करणारे युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद यांचे हार्दिक अभिनंदन! त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
कठोर परिश्रम,
#RPraggnanandhaa
@advakash लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन
कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारे आणि बळीराजाच्या सुखासाठी आयुष्य वेचणारे... भाऊसाहेब , तुमचे नेतृत्व सदैव अमर राहील!"**
आपल्या अफाट कर्तृत्वाने आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाने संपूर्ण महाराष्ट्राच्या राज
आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राच्या मातीतील अष्टपैलू नेतृत्व, शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांच्या समाधी स्थळी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
#bhausahebfundkar#Smrutidin#khamgaon
वैश्विक अर्थव्यवस्था में जारी उथल-पुथल के बीच भारत के लिए एक बहुत ही अच्छी खबर सामने आई है। विश्व बैंक ने अपनी ताजा रिपोर्ट में भारत की विकास दर के अनुमान को बढ़ा दिया है। जहां दुनिया के कई बड़े देश मंदी और महंगाई की मार झेल रहे हैं, वहीं भारत की रफ्तार देखकर पड़ोसी देश पाकिस्तान और अन्य प्रतिद्वंद्वियों को जलन होना तय है।
विश्व बैंक ने वित्त वर्ष 2026-27 के लिए भारत की जीडीपी ग्रोथ का अनुमान बढ़ाकर 6.6 प्रतिशत कर दिया है। यह पिछली रिपोर्ट में दिए गए 6.5 प्रतिशत के अनुमान से थोड़ा अधिक है। रिपोर्ट के अनुसार, घरेलू मांग में मजबूती और निर्यात में लचीलेपन की वजह से वित्त वर्ष 2025-26 में भारत की विकास दर 7.6 प्रतिशत रहने का अनुमान है। यह आंकड़ा दुनिया की किसी भी बड़ी अर्थव्यवस्था के मुकाबले सबसे तेज है।
#India #GDP #Asia #GlobalTension | #ZeeNews
जीवन के संपूर्ण चक्र का महोत्सव पंचकल्याणक महोत्सव है।
जीवनाच्या संपूर्ण चक्राचा महोत्सव म्हणजे पंचकल्याणक महोत्सव होय.
(आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव व महामस्तकाभिषेक समारंभ | नाशिक | 8-2-2026)
#PanchKalyanak#Mahamastakabhishek#पंचकल्याणक#महामस्तकाभिषेक
|| गण गण गणात बोते ||
कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे उपदेश देणारे संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकटदिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
#गजानन_महाराज_प्रकटदिन#GajananMaharaj#Mahatashtra
Last week, I was invited to attend and speak at the ‘PM’s Roundtable with Global Energy Leaders’ on the sidelines of the India Energy Week.
This was the first official meeting I attended after the tragedy in our family. I am very grateful to Pradhan Mantri ji who expressed his condolences and deep sympathy for my loss. His advice that my wife and I stay strong and continue to do our work which is important for the country, provided great solace.
I took the opportunity to inform him that I have already announced that 75% of my wealth will go back to society. I will cease to be a promoter and will work as a trustee.
Very humbly, in keeping with the wishes of my late son, I put forward a request to do something big in education or healthcare or anything else that can benefit society. I would like to put in Rs10,000 crore-Rs 15,000 crore in such an effort. I am thankful to the PM for appreciating the sentiment.
We are lucky to have a PM who not only has eyes and ears on the ground but also possesses great empathy towards all Indians.
His words are a massive support to our family as we try and pick up our lives after tragedy and grief.
माननीय @Dev_Fadnavis जी, 'कोकलीयर इम्प्लांट'मुळे कर्णबधिर मुले ऐकू-बोलू लागतात, पण मशीनचे पार्ट्स (बॅटरी, कॉर्ड) २०-३० हजारांचे असल्याने गरीब पालकांना ते बदलणे परवडत नाही. पैशाअभावी मुलांचे ऐकणे बंद होऊन शिक्षण थांबत आहे. #CochlearImplant@CMOMaharashtra