सस्नेह जय महाराष्ट्र!
धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त श्री. इक्बाल चेहेल ,सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो.
आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्��मणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांध��ानेही दक्ष राहायलाच हवं!
धन्यवाद!
गंभीर प्रश्नावर उपाय | "लवासा, मगरपट्टा, बारामती ही तीन छोटी राज्ये स्थापन करून तिघांना मुख्यमंत्री व या राज्यांचा एक देश स्थापन करून काकांना पंतप्रधान केलं पाहिजे, तेव्हाच यांचं स्वप्न पूर्ण होईल. अन्यथा, मला काय यांचं स्वप्न कधी पूर्ण होईल असं वाटत नाही!!"- @GopichandP_MLC 🤣
भाव मिळत नाही म्हणून नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी ओरडून ओरडून भाजी फुकट दिली... घेणाऱ्यांनी चेहऱ्यावर कसलाही तणाव न आणता आणि अगदी ट्रॅफिक जाम करून घेतली..
लाज जितकी सरकारची जातेय तितकीच नागरिक म्हणून आपलीही... दिलदार फक्त तो पिकवणाराच.
मा. पंकजाताई मुंडे यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद !
महायुतीचे उमेदवार @HemantNRasane यांच्या प्रचारार्थ भाजपच्या राष्ट्रीय सचिव @Pankajamunde ताई यांच्या रोड शोला मतदारांचा उत्स्फूर्च प्रतिसाद लाभला. याची सुरुवात पालखी चौकातून झाली तर आंग्रेवाडा येथे समारोप झाला.
एकात्म मानववाद और अंत्योदय के प्रणेता, प्रखर राष्ट्रचिंतक पंडित दिनदयाल उपाध्याय जी को पुण्यतिथि पर शत शत नमन.राष्ट्रसेवा में समर्पित उनका जीवन हम सभी के लिए पथदर्शक है !!
#SamarpanDiwas
आदरणीय महोदय,मी आपणास विनंती करतो की ITI च्या विद्यार्थ्यांसाठी MSEB च्या तिन्ही विभागात भरपूर जागा रिक्त आहेत कृपया त्या जागा काढून आम्हाला न्याय द्या.
आश्वासने नको,जागा हव्या आहेत
महाराष्ट्रातील सर्व ITI विद्यार्थी महापारेषण मधील Tech-4 व महानिर्मिती Tech-3 पदासाठी बऱ्याच वर्षांपासून अभ्यास करत आहोत तरी दोन्ही विभागातील रिक्त असलेल्या जागांची भरती काढून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
#ITI_MSEB_JOBS@CMOMaharashtra@Dev_Fadnavis