🚇 निगडी ते चाकण मेट्रो – पिंपरी-चिंचवड, चाकण MIDC आणि हिंजवडी IT Park जोडणारा नवा प्रवासमार्ग! 🚇
पिंपरी-चिंचवड शहराला दुसऱ्या मेट्रो मार्गाची मोठी भेट — निगडी ते चाकण, ४१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचा ३१ स्टेशन असलेला आराखडा (DPR) तयार होऊन महापालिकेला सादर करण्यात आला आहे. महापालिकेच्या मंजुरी नंतर राज्य व केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल.
💰 एकूण खर्च: ₹१०,३८३ कोटी
📌 या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा तब्बल ७५% भाग मेट्रोने जोडला जाणार आहे.
📍 मार्गावरील सर्व ३१ स्टेशन:
1. भक्ती-शक्ती चौक, निगडी (इंटरचेंज मेट्रो लाईन 1: निगडी-कात्रज)
2. ट्रान्सपोर्टनगर
3. गणेशनगर (इस्कॉन रावेत जवळ)
4. मुकाई चौक
5. रावेत
6. पुनावळे गाव
7. पुनावळे
8. ताथवडे गाव
9. ताथवडे
10. भूमकर चौक
11. भुजबळ चौक, वाकड (इंटरचेंज मेट्रो लाईन 3: हिंजवडी- शिवाजीनगर)
12. वाकड
13. विशालनगर कॉर्नर
14. कोकणे चौक
15. पिंपळे सौदागर
16. पिंपळे गुरव
17. नाशिक फाटा (इंटरचेंज मेट्रो लाईन 1: निगडी-कात्रज)
18. संत तुकारामनगर (इंटरचेंज मेट्रो लाईन 1: निगडी-कात्रज)
19. वल्लभनगर (YCM जवळ)
20. गवळीमाथा चौक
21. भोसरी MIDC
22. डिस्ट्रिक्ट सेंटर, भोसरी
23. वखार महामंडळ, गोदाम चौक
24. PIECC, मोशी
25. भारतमाता चौक, मोशी
26. चिंबळी फाटा
27. बर्गेवस्ती
28. कुरळी
29. आळंदी फाटा
30. नाणेकरवाडी
31. चाकण
हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर निगडी ते चाकण असा औद्योगिक, IT आणि नागरी भाग जोडणारा जलद, स्वस्त आणि पर्यावरणपूरक प्रवासमार्ग नागरिकांना उपलब्ध होईल.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@metrorailpune@punemetrorider@OfficialPMRDA@PMPMLPune@midc_india@pcmcindiagovin
#NigdiChakanMetro #PimpriChinchwad #ChakanMIDC #HinjawadiITPark #UrbanMobility #PublicTransport #MetroExpansion #InfrastructureDevelopment #SmartCityPune #CityConnectivity #GreenMobility #PCMC #MaheshLandge #SustainableTransport #MetroStations #PuneMetro #PMRTransport #PMRIndustryGrowth #PMRInfraGrowth
@nitin_gadkari publicly promised,yet nothing changed lakhs of residents sufferin daily dueto disastrous Punawale underpass bottleneck on NH-48,even after 7yrs,killing time,choking ambulances.Need real solution-raise underpass ht/wdt,build flyover/alternateRoute in time-bound plan
प्रभाग क्रमांक २५ पुनावळे,काटेवस्ती,काटे चौक येथील pcmc पिण्याचे पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनचा लोखंडी वॉल मुख्य रस्त्यावर येत असल्याने अपघात होऊ शकतो , लवकर-लवकर दुरुस्ती करावी ही विनंती.@PCMCSarathi
@PCMCSarathi पुनावळे, काटेवस्ती रोड, सोमानी रेसिडेंन्सी सोसायटी समोरील चेंबर मधून खुप दिवसापासून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी रोडवर सोडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लवकरात लवकर उपाय-योजना करावी.