@CMOMaharashtra@mieknathshinde
साहेब आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन..💐💐💐 आपल्या हातून महाराष्ट्राची निस्वार्थी सेवा घडो आपल्याला दीर्घायुष्य लाभो आपल्या हातून जनतेच्या हिताचे कार्य घडो हिच जगदंबे चरणी प्रार्थना.
जय शिवराय.🚩
@MahaDGIPR@mieknathshinde@BSKoshyari 🚩🚩🚩 आपल्या सातारा जिल्हा, जावली तालुक्यातील, दरे गावचे सुपुत्र ,ठाण्याचा ढाण्या वाघ, आदरणीय हिंदुत्ववादी मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालात आम्हाला सार्थ अभिमान आहे... खुप खुप अभिनंदन साहेब...जय महाराष्ट्र 🚩👌👍💪💪💪💐💐💐 💐💐💐👏