माझे प्रांजळ मत आहे, प्रांजल खेवलकर हे वैद्यकीय चाचणीत दोषी असल्याचा अहवाल अगोदर कळल्यामुळे पुणे आयुक्तांना भेटायला निघालेले नेतेमंडळ रोहिणीताई खडसेसह,अब्रू जायला नको म्हणून मधूनच भेट रद्द करून माघारी गेले असावे का?
मा.खासदार मेधा ताई कुलकर्णी या जातीवाद करत आहेत का?अजित दादांनी त्यांच्या अगोदर परशुराम महामंडळाचे उद्घाटन कसे केले हे त्यांचे मूळ दुखणे आहे का?की खालच्���ा समजल्या जाणाऱ्या जातीतील माणसाने ब्राम्हण समाजासाठीच्या महामंडळाचे उद्घाटन कसे केले हा त्यांचा राग आहे का?नक्की नाराजी कसली?
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क १ एप्रिल २०२५ पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रानं घेतला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो ���ांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो.
��ेंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी मी केंद्रीय सहकार मंत्री मा.श्री. अमित शाह साहेबांसोबत थेट संवाद साधून त्यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील तातडीनं उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी पुढाकार घेत, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
याबद्दल पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा.श्री. अमित शाह साहेब, केंद्रीय कृषी मंत्री मा.श्री. शिवराजसिंह चौहान जी, केंद्रीय वाणिज्य ��ंत्री मा.श्री. पियूष गोयल जी यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.
@narendramodi
@AmitShah
*"वीर उमाजी नाईक जगले असते तर दुसरे छत्रपती शिवाजी महाराज ठरले असते.इतके ते नीतिमान,वीर आणि महान होते."*
आद्य क्रांतिकारक वीर उमाजी नाईक यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन..!! मानाचा मुजरा..!!
राहुल सदाशिव पोकळे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,
राष्ट्रसेवा समूह.
संविधानाला अभिप्रेत असणारी समता,स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुता सर्वत्र नांदो आणि अबादित राहो याच सदिच्छा..!!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अभिवादन..!!
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!!
"माझे सगळे सरदार,सगळ सैन्य,अमीर उमराव,माझे सगळे शहजादे,सगळ वैभव,सगळी संपत्ती याच्या ऐवजी एकटा संभाजी माझ्या जवळ असता तर मी साऱ्या जगावर राज्य केले असते" असे शत्रूने देखील वर्णन करावे असा सर्वोत्तम राजा.छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा..!!
*"आपल सांगणं खरं असेल अणि त्यात चांगला भाव असेल तर आपल्याला त्रागा करून सांगण्याची गरज पडत नाही,जे काही खर आहे ते गोड बोलून पण सांगता येऊ शकते.जे काम गोड बोलून करता येऊ शकते त्यासाठी कडू बोलण्याची गरज नाही."*
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
आमदार सुरेश धस यांना संतोष देशमुखची काळजी कमी आणि DM ची सुपारी जास्त घेतली असे वाटते.दुसऱ्याची जळते माडी त्यावर पेटवायची बिडी असला प्रकार सध्या धस करत आहेत.
आमदार सुरेश अण्णा धस आपण चांगली भूमिका मांडता म्हणून आम्ही गप ऐकत होतो..पण तुम्हाला अहंकार होऊन आपण आता काहीही बरळू लागला आहात. स्वतः ला चेष्टेचा विषय होऊ देण्याच्या अगोदर भानावर या.बाकी आपण सुज्ञ आहात.
राहुल पोकळे,
मुख्य समन्वयक आणि प्रवक्ते.
NCP.
साऊ पेटती मशाल
साऊ आग ती जलाल
साऊ शोषितांची ढाल
साऊ मुक्तीचे पाऊल
३ जानेवारी,
क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा..??
राहुल सदाशिव पोकळे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,
राष्ट्रसेवा समूह.
१ जानेवारी १८४८ रोजी,भारतातील पहिली मुलींची शाळा काढणारे क���रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला आणि कर्तुत्वाला सलाम..!! विनम्र अभिवादन..!!
फुले दाम्पत्य सन्मान दिन !!
राहुल सदाशिव पोकळे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राष्ट्रसेवा समूह.
@Awhadspeaks आव्हाड साहेब, उद्या त्या कराडला फाशी दिली तरी तूम्ही त्यात पण काही खुसपट काढाल.काहीही आणि कसेही केले तरी तुमचे समाधान होणार नाही.कारण तुम्हाला त्यावर तुमच्या राजकारणाची पोळी भाजायची आहे.सगळ्या प्रकरणावर राग काढण्याची आयती संधी तुम्ही कशी गमवाल??
"कुछ इस तरह से जिंदगी को आसान किया है गालिब,किसी से माफी मांग ली,
किसी को ��ाफ कर दिया"!!
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
राहुल सदाशिव पोकळे.
@KshitijaBhoomk1@mieknathshinde@Dev_Fadnavis अग ताई..
पूर्ण अभ्यास नसेल तर बोलू नको की..
नको त्या फालतू कथा आम्हाला आजपर्यंत शिकवल्या त्याचे काहीच नाही का तुला..
जे अभिमानाचे होते ते नाही शिकवले नको ���े फालतू शिकवले..
मी कोकाटे सोबत..