हर घर तिरंगा अभियान २०२६!
राष्ट्रभक्तीचा जागर आणि तिरंग्याचा सन्मान जपत उद्या दि. १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जत येथे भव्य तिरंगा रॅली!
📍 मार्केट यार्ड → छत्रपती शिवाजी महाराज चौक. जतकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!
भारत माता की जय! वंदे मातरम्!
#तिरंगा_रॅली#जत
🟧 13 - 08 - 2026 | 📍पुणे | माध्यमांशी संवाद
संबंधित एका प्रमाणपत्राची माझ्याकडे तक्रार आली तेव्हा मी त्यावर केवळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्या तपासणीनंतर ते प्रमाणपत्र रद्द झालेदेखील नाही.
@PMOIndia@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@IGR_Maharashtra
#Maharashtra #Pune #RevenueMinister #ChandrashekharBawankule
पुंडलिकनगर येथे ‘साबळे हॉस्पिटल’चे उद्घाटन संपन्न झाले.. परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे..
उत्तम आरोग्यसेवा देत हे हॉस्पिटल लवकरच नावारूपास येईल, असा विश्वास वाटतो.. हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..
#साबळे_हॉस्पिटल #पुंडलिकनगर #आरोग्य_सेवा #Hospital #Inauguration
Train No. 16351 (PNR: 8750973793) is heavily delayed. Passengers are facing unnecessary hardship. Please take immediate action and share the expected arrival/update. @RailMinIndia@RailwaySeva@AshwiniVaishnaw
Urgent Attention 🚨
LSR Railway Gate No. 33 (Underpass), Nanded Division, is still waterlogged despite repeated complaints.
Around 500 women are forced to cross the railway tracks daily, risking their lives.
Kindly resolve this issue immediately.
@drmscrnded @SCRailwayIndia
Urgent Attention
LSR Railway Gate No. 33 (Underpass), Nanded Div. is completely waterlogged. Around 500 women are forced to risk their lives by crossing the railway track daily.Kindly drain the water and restore safe access immediately.@drmscrnded @SCRailwayIndia@RailMinIndia
शेतकऱ्यांच्या कष्ट, जिद्द आणि घामावर महाराष्ट्राची समृद्धी उभी आहे. आधुनिक व शाश्वत शेतीच्या माध्यमातून बळीराजा अधिक सक्षम होवो, हीच सदिच्छा.
सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_कृषी_दिन#शेतकरी#बळीराजा#कृषी#महाराष्ट्र
@AshwiniVaishnaw#BharatGauravYatra Train No. 00150 is running 8-9 hours late, causing severe inconvenience to senior citizens and pilgrims. Despite complaints, no effective action has been taken. Kindly intervene immediately and provide proper updates. @RailMinIndia@PMOIndia
Heartiest birthday greetings to Hon’ble Union Minister Shri Dharmendra Pradhan ji! Wishing you a long life and good health!
केंद्रीय मंत्री मा. श्री. धर्मेन्द्र प्रधान जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
@dpradhanbjp
@RailMinIndia#BharatGauravYatra Train No. 00150 is running 8-9 hours late, causing severe inconvenience to senior citizens and pilgrims. Despite complaints, no effective action has been taken. Kindly intervene immediately and provide proper updates. @RailwaySeva@IRCTCtourism
@IRCTCofficial "भारत गौरव यात्रा ट्रेन क्र. 00150 (पुरी–कामाख्या) तब्बल 8-9 तास उशिराने धावत आहे. यात्रेकरूंना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार चौकशी करूनही स्पष्ट माहिती मिळत नाही. कृपया तातडीने दखल घेऊन जबाबदारी निश्चित करावी."
Tour conf. no. PB50332349