वेसावा कोळीवाड्यातून हरवलेल्या अकरा वर्षाच्या मुलीचा बारा तासाच्या आत शोध घेऊन तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करणारे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश पवार यांचा आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सोबत चिमुरडी आणि तिचे वडील.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी व मुंबई पोलिसांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद!!
वर्सोवा पोलीस ठाण्याच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून बारा तासाच्या आत आज पहाटे 3 वाजता वर्सोवा गावातील अकरा वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले.
अभिनंदन
#Maharashtra | Anti-corruption bureau files a corruption case against #UddhavThackeray faction's leader Yogesh Bhoir. ACB team reaches his residence in Mumbai's Kandivali for a search operation in the case. (ANI)
@mybmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar@MPLodha@IqbalSinghChah2 Three days have passed and thakur village residents are not getting bmc water supply today also supply came for 15 minutes really pathetic nearby padas are getting supply and we the tax payers not getting sufficient drinking water
@dcppolicedahisar @TrafficComic
Sir This takur village area is becoming accident prone wherein bikes running at high speed hit pedestrians today again such a serious accident took place in front of bata shop action needs to be taken immediately
So action needs to be taken
Drunk boys race their bikes in the night one such accident happened yesterday in front of phase 5 this boy was drunk and he crashed his bike into a car action needs to be taken to prevent such incidents dividers to be removed
#dcptraficdahisar#dcppolice
Sir We stay in thakur village Kandivali east the road from nobel chemist to Neptune is narrow and above that vehicles have been parked on both the sides then dividers have been installed so this road is becoming accidental road
Major evacuation of civilians
Be it an earthquake in Nepal or people stuck during the pandemic, India has rescued people and helped them reach their homes safely.
#VishwaGuruBharat
मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वाहतूक बेटं, दुभाजक, पदपथ, स्कायवॉक, समुद्र किनारे, उद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे मुंबई महापालिकेने वेळेत पूर्ण करावीत- मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे निर्देश.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकद्वारे सुमारे १३९ वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार. @mybmc च्या माध्यमातून हे केंद्रे चालविण्यात येणार. सध्या ५० ठिकाणी या क्लिनिकचे काम पूर्ण - मुख्यमंत्री @mieknathshinde यांची माहिती
मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रमासाठी विमानतळावर उतरल्यावर आपल्या साधेपणा व विनम्रतेसाठी प्रसिद्ध असलेले मा. @Dev_Fadnavis जी आपली स्वतःची बॅग स्वतः ओढत बाहेर आले.
सोपं नाही देवेंद्र जी होणं!