𝗥𝗲𝗾𝘂𝗲𝘀𝘁𝗶𝗻𝗴 𝗲𝘃𝗲𝗿𝘆𝗼𝗻𝗲
To post about the anti-reservation/UGC protest at Jantar Mantar. Share it on Instagram, Facebook, and every other social media platform.
If the media won’t amplify us, we will. Make our voice impossible to ignore.
Reservation was supposed to eliminate backwardness.
Instead, it has become a system that keeps adding more communities as "backward" rather than removing them out of it.
If your cure creates more patients than recoveries, maybe it's time to question the cure.
पुण्यात भाजपचे
1 केंद्रीय मंत्री,
2 खासदार,
5 आमदार,
1 महापौर,
120 नगरसेवक,
7 स्विकृत नगरसेवक
एवढी लॉबी असूनही खड्ड्यामुळे 11 वर्षीय लहान मुलाचा स्वतःच्या बापासमोर बळी जावा....... याला जबाबदार कोण??????
IndiGo controls over 65% of India’s domestic aviation market today. When it goes down(from past 2 hours it was down), practically the entire country is affected.
We have one airline connecting almost the entire country. It may be efficient, but the biggest problem is that when it fails, you can’t even book emergency travel.
This is why India needs multiple strong airlines, not a near-monopoly.
PS: do you still remember what happened when entire Indigo was halted in December 2025, and since then Govt has done nothing about it
ये मंगल पांडे जी हैं। पूर्व मंत्री। भाजपा के बड़े नेता। सिवान से विधायक। इनकी उपलब्धि ये है कि बिहार का स्वास्थ्य विभाग अकेले लील चुके हैं। अब Dustbin खा रहें हैं।
इन्होंने ₹500 में आने वाले डस्टबिन को बिहार सरकार के लिए ₹15490 में खरीदा है।
ना खाऊँगा, न खाने दूँगा कहते हुए ₹617 करोड़ का Dustbin और कूड़ा खा चुके हैं।
मैं मंगल पांडे जी के लिए भारत रत्न की मांग करता हूं। जय हो 🙏🏻
Thanks, America. 🇺🇸🙏
100K H-1B fee. Lottery hell. Go home.
So we went home. Look what happening now
India flies its first indigenous jet-powered loitering munition Divyastra Mk3. Indian jet engine. Zero foreign subsystems. Concept → flight in 12 months.
15,000 Cr, 10,000 GPU AI factory greenlit in Chennai. Built by L&T. In India. For India.
3 Made in India fabs running. Chips now being EXPORTED. 5 7 more coming.
And DRDO’s new 50 drone jam proof swarm tender? PSUs barred. Foreign parts barred. Indian startups only.
You didn’t stop the brain drain.
You reversed it.
Keep the visa. We’ll keep the engineers.
India's top 10 cities account for 10% of population but just 5% of MPs
Little wonder that cities like Mumbai, Delhi, Bengaluru, Pune run like mini-states but treated like political minions
Megacities will become livable only if they get political influence, else will crumble
Dustbin scam in Bihar :
> Market price of a 45L dustbin is ₹700–₹800.
> Market price of a 75L dustbin is ₹1,000–₹1,100.
> But Bihar government’s budget for a 45L dustbin is ₹11,000 and for a 75L dustbin is ₹15,000.
Imagine the level of corruption. They are even looting basic things like dustbins. This is BJP Bihar gov for you
हिंजवडी वरून वडगाव कडे येताना किमान 35-40 रेडी मिक्स कॉक्रिटचे ट्रक दिसले. अतिशय निष्काळजीपणे गाडी चालवतात. ते ट्रक नीट स्वच्छ देखील केले जात नाहीत. सगळ्या हायवेवर सिमेंट सांडत होते. यांना शहरांच्या मुख्य रस्त्यावर परवानगी कशी काय मिळते? @CPPuneCity
चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे २,००० हून अधिक कामगार कार्यरत आहेत.
हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
• चाकण, तळेगाव आणि राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा.
• खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडवावी.
• MIDC, PMRDA, PWD आणि NHAI यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात.
• उद्योजकांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारावी.
तसंच, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील आमचे सहकारी खासदार श्री. राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत माहिती दिली की, गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत. मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का, याची माहिती मात्र सरकारदरबारी उपलब्ध नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे.
महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही.
सरकार कोणत्याही विचारांचं असो, ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा स्व. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@samant_uday
वाघोली, चाकण, हिंजवडी, हडपसर, कात्रज, सिंहगड रस्ता, बाणेर, पेठा… शहरातल्या प्रत्येक भागाची आपली स्वतःची मोठी व्यथा आहे.
स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतर पण आपण शुद्ध हवा, पाणी, दळणवळण - रस्ते, पाणी निचरा ह्यावर बोलतोय.
२००३ मध्ये पहिल्यांदा मेट्रो बद्दल आणि २००७ मध्ये रिंग रोड बद्दल बोललं गेलं होतं.
गेल्या २५ वर्षात पुण्याकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष, पुण्याकडे फक्त “सोन्याचं अंड देणारी कोंबडी” बघणं, शहराला ओरबाडणं… ह्याचे परिणाम दिसत खुप आधीपासून होते.
आता फक्त सोशल मिडीया वर तीव्रतेने येत आहेत.
प्रचंड वेगवान - भरीव आणि शाश्वत बदल हा एकच पर्याय पुण्याचा जीव वाचवू शकतो.